व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

राजकीय

उद्धव ठाकरे पुन्हा येणार? आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय ; राजकारणात नवीन ट्विस्ट…!

पुणे : विधान परिषदेतील संख्याबळाचा विचार करत उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना...

Read more

भारत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त रिपाई कार्यकर्ते स्वागत करतील -अजिंक्य वाघमारे..!

अजित जगताप  पुसेगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना हक्क देण्याचे काम केले आहे त्यामुळे खटाव तालुक्यातील रिपाई...

Read more

शिंदे सरकार स्थापनेमध्ये माझा खारीचा काय तर मुंगीचा देखील वाटा नाही – पंकजा मुंडे…!

पुणे : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय माझा मुंगीचा देखील वाटा नाही. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ...

Read more

त्याग, बलिदान, आधुनिक राज्यघटनेचे प्रतिक आहे. त्या संविधानाचे रक्षण केले पाहिजे -पृथ्वीराज चव्हाण…!

अजित जगताप सातारा :  देशाच्या स्वतंत्र लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान विसरलो तर तिरंगा यात्रा लोकांच्या पर्यंत पोहचणार नाही तसेच त्याग,...

Read more

‘जगदंब प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ; रक्तदान करण्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नागरिकांना आवाहन…!

हडपसर : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिल, त्या...

Read more

“मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार, ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम” संजय शिरसाट यांचा डायरेक्ट यू-टर्न…!

पुणे : “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”,...

Read more

Breaking News : भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चन्द्रशेखर बावनकुले यांची निवड

दिल्ली : भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चन्द्रशेखर बावनकुले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. हि निवड भारतीय जनता...

Read more

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन…! 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने 'यशवंतराव चव्हाण सेंटर'च्या वतीने गेल्या वर्षी सुरू...

Read more

खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन –  राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  डॉ. संतोष गोडसे

अजित जगताप  वडूज  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर कुरोली ते वडूज हुतात्मा स्मारक...

Read more
Page 389 of 406 1 388 389 390 406

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!