Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मध्यरात्री नदीपात्रात पडलेल्या तरुणाला जीवदान; अग्निशमन दलाची कामगिरी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 19 October 2024, 15:00

पुणे : पुण्यातील महापालिका भवन परिसरातील नदीपत्रात मध्यरात्री एक तरुण पडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी पुलाजवळ एक जण नदीत पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून कसबा अग्निशमन केंद्राला कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन रवाना करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी एक तरुण नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकल्याचे पाहिले. त्यावेळी दोरी आणि लाईफ जॅकेटचा वापर करून पाच मिनिटात तरुणाची सुखरुप सुटका करण्यात जवानांना यश आले आहे. जीवरक्षक राजू काची यांनी मदतकार्यात मोलाचे सहकार्य केले आहे.

सोमनाथ निशाद असे पाण्यातून सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशतील आहे. तो पाण्यात कसा पडला याची माहिती मिळू शकली नाही. कसबा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक संतोष चौरे तसेच जवान हरिश बुंदेले, राजू जगदाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र महाडिक, आतिश नाईकनवरे, सनी लोखंडे यांनी ही कामगिरी केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12
Next Post
someshwar sugar factory shuts facilities for member who sends sugarcane to other factory

'सोमेश्वर' कारखान्याकडून ऊसाचे ६३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.