Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्याग, बलिदान, आधुनिक राज्यघटनेचे प्रतिक आहे. त्या संविधानाचे रक्षण केले पाहिजे -पृथ्वीराज चव्हाण…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 August 2022, 15:49

अजित जगताप

सातारा :  देशाच्या स्वतंत्र लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान विसरलो तर तिरंगा यात्रा लोकांच्या पर्यंत पोहचणार नाही तसेच त्याग, बलिदान, आधुनिक राज्यघटनेचे प्रतिक आहे. त्या संविधानाचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वडूज (ता. खटाव) येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत केले.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने देशभरात स्थानिक पातळीवर पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर पदयात्रा काढण्याचे  आदेश दिले होते. त्यानुसार खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सिद्धेश्वर कुरोली ते वडूज हुतात्मा स्मारक अशी पदयात्रा काढली होती. वडूज येथे हुतात्मा परशुराम घार्गे सह नऊ जण शहीद झाले. स्वतंत्र लढ्यातील माणसांची ओळख म्हणजे शहीद परशुराम घार्गे हे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कार्यकर्ते होते. १८८५ साली इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती.

जनजागृती होऊन महात्मा गांधी यांनी काँग्रेस झेंडा हाती घेतला. लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले.  विदेशी कपड्याची होळी केली,काँग्रेसने एकात्मता भावना निर्माण केली. हिटलर हुकूमशाहीलाही विरोध केला. असे सांगून काँग्रेस नेते श्री चव्हाण यांनी सांगितले की, दि ९ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसची सभा झाली. चले जावो,, करो या मरो, नारा दिला.पाच वर्षे लढा दिला. या लढ्यात २४० माणसं शहीद झाली, आठ हजार माणसं जखमी झाले. अहिंसा मार्गाने आंदोलन केले.उत्तर प्रदेशातील युवकांनी कापरी कांड घडवून इंग्रजांचा खजिना ही लुटला होता.पत्री सरकारने तीन जिल्ह्यात प्रती सरकार स्थापन केले होते.त्याला पत्री सरकार असे ग्रामीण भागात बोलत असे.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा अभ्यास करून घटना तयार केली.त्याची ताकद खूप मोठी आहे. पूर्वी देशाची लोकसंख्या३५कोटी होती. आज १३५ कोटी लोकसंख्या झाली आहे. काँग्रेसच्या राजवटीत सामाजिक स्वतंत्र महत्वाचे होते. आज दोन टक्के लोकांनी ९८ टक्के लोकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे.त्यामुळे संविधान रक्षणाची जबाबदारी सर्वाना घ्यावी लागणार आहे.

यावेळी युवा नेते रणजितसिंह देशमुख, काँग्रेस कमिटीचे डॉ संतोष गोडसे, विश्वासराव काळे, विजय ठिगळे, विजया शहा,मानाजी घाडगे,अभय देशमुख, महादेव बनसोडे, संजीव साळुंखे, ,विवेक,सुजाता महाजन, शारदा भस्मे, डॉ संतोष  गोडसे,डॉ विवेक देशमुख,सुरेश लंगडे, राजुभाई मुलाणी,सत्यवान कांबळे, अंकुश जाधव, डॉ महेश गुरव, सतिश साठे, संतोष भंडारे,अजित कंठे, सुधाकर शिलवंत,परेश जाधव, श्रीराम कुलकर्णी,राहुल सजगणे, विवेक देशमुख,सरपंच शीतल देशमुख, आनंदराव साठे, सौ निलम कांबळे, डॉ महेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले. इम्रान बागवान यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ, नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
vacancy in pune air force school pune

ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण यवतमाळ येथे भरती सुरू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp