Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दुचाकी चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात; दुचाकी केली जप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 19 October 2024, 15:32

पुणे : पुण्यातील मंगळवार पेठ येथे दुचाकी चोरणार्‍या आरोपीकडून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने एक दुचाकी हस्तगत केली आहे. साहिल सागर शेलार (वय-२०, रा. टकलेवाडी, पानशेत रोड, गोर्‍हे खुर्द, ता. हवेली) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पुढील कारवाई करण्यासाठी आरोपीला सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी चोरी झालेल्या गाड्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश पाटील यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की, एक जण पुण्यातील मंगळवार पेठेत चोरीच्या गाडीसह थांबलेला आहे. या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे वाहन चोरी विरोधी पथक गुप्ता प्लॉटच्या समोर गेले.

दरम्यान, तेथे थांबलेल्या आरोपी साहिल याला पकडले. त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केल्यानंतर त्याने ती चोरीची आहे. अशी कबुली दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रवींद्र लोखंडे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

मुंबईत भीषण अपघात, चार वाहनांचा चक्काचूर; चौघेजण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.