Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र हादरला..! केकमध्ये गुंगीचं औषध; बेशुद्ध अवस्थेत महिलेला चारचाकी गाडीत उचलून नेलं अन्.., शहरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 11:44
A woman sitting alone in a parked car at night, illuminated softly by the dim glow of streetlights outside. Her expression shows fear and uncertainty, her eyes wide and unfocused as if she is drifting into unconsciousness. Rain gently streaks the car windows, creating reflective patterns. The atmosphere is tense and cinematic, with deep shadows and cool tones emphasizing the sense of isolation and vulnerability.

Thane Crime: ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या परिसरातच एका महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi crime news)

 

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध अवस्थेत आरोपींनी चारचाकीत सामूहिक अत्याचार केला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी न्यायालयाच्या आवारातील पार्किंग परिसरात हा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: प्रवाशांसोबत मंत्र्यांनाही Indigo चा फटका! मंत्री, आमदारांची उडाली धावपळ; विमान रद्द झाल्यावर ‘या’ पर्यायाने गाठले अधिवेशन!

पोलिसांनी आरोपी हिरालाल केदारला अटक केली असून रवी पवार फरार आहे. घटनेनंतर पीडितेला आरोपींकडून वारंवार ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अखेर त्रस्त झालेल्या महिलेने 5 डिसेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेने न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: पुण्यात रक्तरंजित थरार..! चंदननगरमध्ये तरुणावर चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Thursday, 2 April 2026, 7:56
Next Post
Pune Accident

Indapur Accident: इंदापूरात ट्रॅक्टर-ट्रकचा भीषण अपघात! दोन्ही वाहनांनी घेतला पेट; ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.