Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 2 April 2026, 8:15

तेहरान: गेल्या 33 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्ध्वंसक युद्धाला आता एक निर्णायक वळण मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ यशस्वी झाल्याची घोषणा करत, इराणची लष्करी शक्ती पूर्णपणे संपुष्टात आणल्याचा दावा केला आहे. या युद्धामुळे केवळ नकाशाच बदलला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी समजल्या जाणाऱ्या ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’बाबत ट्रम्प यांनी घेतलेला पवित्रा संपूर्ण जगासाठी चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

 

युद्धाची पार्श्वभूमी आणि इराणची कोंडी

28 फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणवर डागलेल्या पहिल्या क्षेपणास्त्राने या महायुद्धाची ठिणगी पडली. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या अणुकेंद्र, क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंसह अनेक बडे लष्करी अधिकारी या कारवाईत ठार झाले आहेत. इराणच्या नौदलाचा आणि ड्रोन क्षमतेचा अमेरिकेने पूर्णपणे बिमोड केला असून, इराण आता अण्वस्त्र तयार करण्याच्या स्थितीत उरलेला नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले असून युद्ध लवकरच संपणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच इराणला न्यूक्लिअर वेपन तयार करण्याची परवानगीही देण्यात येणार नाही. असेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.

‘हॉर्मुझ’ मार्ग बंद

ट्रम्प यांनी सर्वात मोठी घोषणा केली ती म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक तूर्तास रोखली आहे. जगातील 20 % तेल वाहतूक याच मार्गाने होते. सामुद्रधुनीत प्रवेश करून आणि  युद्ध संपल्यावर ती रिकामी करणार, असे  ट्रम्प म्हणाले, “आमच्याकडे स्वतःचे तेल आणि गॅस मुबलक आहे, आम्ही जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. अमेरिका आता व्हेनेझुएलासोबत मिळून आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत करणार असून, मध्यपूर्वेतील तेलावरचे अवलंबित्व कायमचे संपवणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News : किल्ल्यांप्रमाणे गढ्यांच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

Sunday, 3 May 2026, 19:05

Hsc Result : २५ वर्षांनंतर शिक्षणात कमबॅक! जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर दोन महिला बारावी पास

Sunday, 3 May 2026, 18:20

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25
Next Post

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? 'ती' कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.