Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 2 April 2026, 7:56

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे गावातून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका बापाने कौटुंबिक वादातून आपल्या तीन निष्पाप मुलांना विष पाजून स्वतःही प्राशन केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भीमा आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वाद सुरू होते. याच वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. नातेवाईकांनी मध्यस्थी करून संसार पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने परतण्यास नकार दिल्याने भीमा खचून गेले होते.

उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे राहणारे भीमा अण्णा वाघमारे (३४) हे एका सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. भीमा यांनी नैराश्यातून जानवी, प्रगती आणि बाबू या तीन पोटच्या मुलांना वळसंग परिसरातील एका निर्जन शेतात नेले. तिथे त्यांनी आधी मुलांना विष पाजले आणि नंतर स्वतःही विष प्राशन करून जीवन संपवले.

या भीषण घटनेत भीमा वाघमारे यांचा मृत्यू झाला असून, मृत्यूशी झुंज देणारी त्यांची तिन्ही मुले सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) दाखल आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22

इंडिया आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे गैरहजर! मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीचा निर्णय गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 14:12

शिरूरमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुण अटकेत; पोलिसांची कारवाई

Saturday, 28 November 2026, 14:07

दगडूशेठ गणपती दर्शनाचे आमिष दाखवून महिलेला गंडा; 1.37 लाखांचा मुद्देमाल घेऊन तरुण पसार

Saturday, 28 November 2026, 12:46
Next Post

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp