Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! पुण्यात राष्ट्रवादीत मिठाचा खडा; रुपाली ठोंबरे थोरल्या पवारांच्या गोटात जाणार? दादांच्या राष्ट्रवादीत खळबळ  

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 13:23
Big news..! A rock of salt in NCP in Pune; Clear indication of Rupali Thombre's party change, excitement in NCP

पुणे: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. पक्ष नेत्या रुपाली पाटील यांनी पक्ष बदलाचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Pune Rupali Thombre)

 

रुपाली पाटील यांनी पक्षातील सध्याची परिस्थिती असमाधानकारक असल्याचे सांगत काही महिलांना अनुभव नसतानाही केवळ नेत्यांच्या पाठोपाठ फिरल्यामुळे पदे मिळत असल्याचा आरोप केला. अशा निर्णयांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा: सारंगखेडा बाजार फुलला! अश्व बाजारात घोडे खरेदीसाठी झुंबड; यंदा विक्रम मोडण्याचा अंदाज!

पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या अलीकडील फेसबुक पोस्टनेही पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरल्याने त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे किंवा शिवसेनेच्या कोणत्याही गटात सामील होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

रुपाली पाटील यांनी अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केल्याचेही बोलले जात आहे. पक्षातील वाढत्या अंतर्गत मतभेदामुळे निर्णय नाईलाजाने घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आधीच सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील यांची संभाव्य घरवापसी किंवा नवा राजकीय प्रवास कोणत्या दिशेने होईल, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: इंदापूर हादरलं! ट्रॅक्टर-ट्रकची जोरदार धडक, अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट; ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू! पाहा Video

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15

बायको माहेरी निघून गेली! सोलापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या; परिसरात हळहळ

Thursday, 2 April 2026, 7:56

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Thursday, 2 April 2026, 7:44
Next Post
IndiGo Flight

IndiGo Flight : चुकीला माफी नाही! प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल कंपनीवर कारवाई होणारच ; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 'स्पष्टच' सांगितलं; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.