Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IndiGo Flight : चुकीला माफी नाही! प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल कंपनीवर कारवाई होणारच ; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘स्पष्टच’ सांगितलं; म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 December 2025, 14:24
IndiGo Flight

photo- social media

IndiGo Flight : इंडिगो एअरलाईन्सचा गोंधळ अजूनही थांबायचं नाव घेत नाही. तब्बल सहा दिवसांपासून सुरू असलेलं हे सगळं प्रकरण लोकांसाठी त्रास दायक ठरलं आहे. विमानतळावर सकाळपासून प्रवाशांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. कंपनीला इतका आधी इशारा मिळूनही त्यांनी ड्युटी-टाईमच्या नियमांवर योग्य वेळी काम केलं नाही, आणि त्याची थेट किंमत प्रवाशांना चुकवावी लागली. त्यात कंपनीची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. या गोंधळानंतर शेवटी सरकारला जाग आली आणि घाईघाईत इंडिगोला नोटीस देण्यात आली. पण ”नोटीस पुरेशी नाही, कडक कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी प्रवाश्याकडून होतं आहे. (IndiGo Flight)

 

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या प्रकरणावर कडाडून प्रतिक्रिया दिली. चुकीला माफी नाही, कठोर कारवाई होणारच. असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला.

प्रवाशांचा संताप उफाळून आला

इंडिगोच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे प्रवाशांचं बोंबलं झालं. पायलट संघटनेने आधीच मागणी केली होती की ड्युटीचे तास कमी करावेत. DGCA नेही त्यावर आदेश दिले. इतर विमान कंपन्यांनी ते ताबडतोब लागूही केले. दोन टप्प्यांत बदल करायचे ठरले होते. पण इंडिगो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झोपेतच होती, असं मोहोळ यांनी स्पष्ट सांगितलं. ”या गोंधळाला इंडिगो एकटं जबाबदार,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.

नक्की गोंधळ झाला तरी कसा?

कामाचे तास अचानक १० वरून ८ झाले. या दोन तासांच्या फरकामुळे पायलट आणि कर्मचार्‍यांची मोठी कमतरता निर्माण झाली. १ नोव्हेंबरपासूनच इंडिगोवर हा ताण वाढत गेला आणि शेवटी त्यांची संपूर्ण सिस्टीमच कोसळली. नागरी उड्डाण मंत्रालयाने याची दखल घेतली असून, तात्पुरते नियम लागू करून फेब्रुवारीपर्यंत सिस्टीमला स्थगिती देण्यात आली आहे.

4 सदस्यीय चौकशी समिती

DGCA ने या प्रकरणात चार सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. प्रवाशांसाठी कंट्रोल रूमही स्थापन केली आहे. इंडिगोला नोटीस बजावली असून- ”कुठलीही चूक माफ केली जाणार नाही. जे आवश्यक असेल ते करू,” असा इशारा मोहोळ यांनी दिला.

तिकीट दरांवरही घातली लगाम

इंडिगोचं ऑपरेशन विस्कळीत होताच इतर विमान कंपन्यांनी तिकीटदर आकाशाला टेकवले. अक्षरशः लूट चालली होती. सरकारने याची दखल घेत तात्काळ तिकीट दर नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले. रद्द झालेल्या फ्लाइट्सचे संपूर्ण पैसे परत द्यावेत, अशीही कडक सूचना देण्यात आली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील मोठी कारवाई होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
Sharad Pawar vs Ajit Pawar: Sharad Pawar's position on the upcoming Pune Municipal Corporation elections is clear; Pawar's decision creates a dilemma for the Ajit Pawar group

Sharad Pawar vs Ajit Pawar: आगामी पुणे मनपा निवडणुकीबाबत शरद पवारांची भूमिका स्पष्ट; पवारांच्या निर्णयाने अजित पवार गटाची कोंडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.