व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

डिलेव्हरी बॉयला लुटून परिसरातील वाहनांची तोडफोड; चार जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक येथील गवळी...

Read moreDetails

महाराष्ट्र हादरला! 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार करून व्हिडीओ शूटिंग केलं, अहमदनगर येथील घटना

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस...

Read moreDetails

काँग्रेसला ममतांचा दे धक्का! युसूफ पठाणला ‘तृणमूल’कडून लोकसभेचं तिकीट, तर नुसरत जहाँचा पत्ता कट; पाहा संपूर्ण यादी

Loksabha Election 2024 : देशभरातील सर्वच पक्षांची आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची यादी...

Read moreDetails

लेकाचं भाषण ऐकून भास्कर जाधव व्यासपीठावरच रडले, नेमकं काय घडलं?

चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यापूर्वी भास्कर...

Read moreDetails

नायगाव येथील सिद्धेश चौधरी याने ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ स्पर्धेत पटकाविले कास्य पदक 

उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील सिद्धेश मारूती चौधरी (वय-१९) याने 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स' वेटलिफ्टिंग प्रकारमध्ये कांस्यपदक...

Read moreDetails

‘आमच्या मॅटरमध्ये लक्ष घालू नको’, म्हणत एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन, (पुणे) : आमच्या मॅटरमध्ये तू लक्ष घालू नको, असे म्हणत चौघांनी एकाला हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना...

Read moreDetails

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांवर दीड महिन्यानंतर वाघोलीत गुन्हा दाखल

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी गेले होते. त्यावेळी मुंबईकडे...

Read moreDetails

पुणे-सोलापूर मार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत विचित्र अपघात; पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर तीन चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा...

Read moreDetails

वसतिगृहातील सिंगल पेरेंट मुलींसाठी स्वखर्चातून पोस्टाचे बचत खाते; वाघोलीतील पोस्टमनचा अनोखा उपक्रम

गणेश सुळ वाघोली : केसनंद येथील निर्मल वसतिगृहातील ३० हून अधिक चिमुकल्यांच्या भविष्यासाठी बचत म्हणून व सिंगल पेरेंट मुलींना बचतीची...

Read moreDetails

pune crime news दहावीची परीक्षा देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण

पुणे : दहावीची परीक्षा देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्याला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. वर्गात झालेल्या भांडणातून...

Read moreDetails
Page 1449 of 2105 1 1,448 1,449 1,450 2,105

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!