Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लेकाचं भाषण ऐकून भास्कर जाधव व्यासपीठावरच रडले, नेमकं काय घडलं?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 March 2024, 16:48

चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यापूर्वी भास्कर जाधव यांनी चिपळूण मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, अशी भावनिक साद भास्कर जाधव यांनी घातली होती.

मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील बोलण्यासाठी आपण येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर भास्कर जाधव हे आज रविवारी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांच्या डोळ्यात आश्रू आले. त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी विरोधकांना धडकी भरवणारे आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला आहे.

लेकाचं भाषण ऐकून भास्कर जाधवांना अश्रू अनावर

विक्रांत जाधव म्हणाले की, भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत. पाठ दाखवून पळणे आमच्या रक्तात नाही, असे विक्रांत जाधव यांनी म्हणताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात सुरू असणाऱ्या बातम्या निराधार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना म्हणाले, भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्य भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्यांच्या एखादा खालचा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. असं विक्रम जाधव म्हणाले.

 

आजकाल पैसे देऊन सभेला लोक आणले जात आहेत हे तुम्ही सर्व जण बघत आहात. मला आयुष्यात जर काही कमवायचे असेल तर माझ्या वडिलांनी जसे 40 वर्ष तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम कमवले ते मला कमवायचे आहे. मला दुसरं काहीही नको. प्रामाणिक लोकं पैसे देऊन आणली जात नाहीत. त्यासाठी प्रेम आणि आदर जपावा लागतो. तो 40 वर्ष भास्कर जाधव यांनी जपला आहे, तेच प्रेम भास्कर जाधव यांची लढण्याची ताकद आहे, असेही विक्रांत जाधव म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09

Saswad News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत राडा! दोन गटांत हाणामारी, 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 19:04

उरुळी कांचन मधील बाजार मैदानात सुरू असलेल्या मटक्यावर दौंड उपविभागीय पथकाची कारवाई! 6 जणांवर गुन्हा दाखल तर 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

Monday, 12 October 2026, 18:57

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर; काय आहेत नवीन नियम?

Monday, 12 October 2026, 18:48

दादा गेल्यानंतरची पहिलीच निवडणूक! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी; बंडखोर पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर

Monday, 12 October 2026, 18:23
Next Post

काँग्रेसला ममतांचा दे धक्का! युसूफ पठाणला 'तृणमूल'कडून लोकसभेचं तिकीट, तर नुसरत जहाँचा पत्ता कट; पाहा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp