व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

वाचन चळवळ वाचविणे काळाची गरज – भरत शहा

दीपक खिलारे  इंदापूर : कोरोना काळामध्ये वाचन चळवळ खूपच कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात घडणाऱ्या चांगल्या घटनांची माहिती मिळत...

Read more

पाचगणी येथे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध…!

लहू चव्हाण  पाचगणी : महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या उच्च शिक्षण...

Read more

सातारा जिल्ह्यातील खादी ग्राम उद्योगाला मिळेना कर्मचारी; तीन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सुमारे ११ सचिवांचा कारभार….!

अजित जगताप सातारा : बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ग्रामीण कारागीर विकास ग्रामोद्योग निर्माण केला आहे. परंतु...

Read more

पोलिस भरतीसाठी तब्बल १४ लाख ४७ हजार उमेदवारांचे अर्ज दाखल ; एका जागेसाठी तब्बल ७९ उमेदवार…!

पुणे : राज्यात १८ हजार ३३१ पदांची मेगा पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेत तब्बल १४ लाख ४७...

Read more

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमीला मराठा बुर्ज बटालियनच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट…!

लहू चव्हाण  पाचगणी : सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी गोडवली (ता. महाबळेश्वर) गावाला आर्मीच्या १५ मराठा बुर्ज बटालियन युनिटच्या...

Read more

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या बदलीवरुन सामाजिक संघटना आक्रमक….!

दीपक खिलारे  इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांची तडकाफडकी बदलीवरुन इंदापूरातील सामाजिक संघटना आक्रमक झाले...

Read more

बंदचा निर्णय घेताना व्यापारी संघटनांना विश्वासात घ्यावे : रचना बझार व्यापारी ट्रस्ट…!

दीपक खिलारे  इंदापूर : शहरात मंगळवारी (ता. १३) रोजी पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदचा कालावधी हा दुपारी बारा वाजेपर्यंतच ठेवण्यात आला...

Read more

असे मिळवा तुमचे घरबसल्या मतदार ओळखपत्र…!

पुणे : मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. हा अधिकार मिळविण्यासाठी नागरिकांना मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी...

Read more

पुण्याच्या आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती… तर अमिताभ गुप्ता यांची कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालकपदी बदली…!

मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून पुण्याच्या आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच...

Read more

शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या इंदापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

दीपक खिलारे इंदापूर : राष्ट्रपिता महात्मा फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील महापुरुषांविरोधात राज्याचे उच्च व तंत्र...

Read more
Page 1392 of 1504 1 1,391 1,392 1,393 1,504

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!