Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या दुचाकी चोराला हडपसर परिसरातून अटक; ४ दुचाकी जप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 11 January 2024, 19:54

पुणे : हडपसर परिसरातून वाहन चोरीमधील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखा, युनिट ६ कडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ लाख १५ हजार किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. स्वप्नील व्हणमाने (वय २३ रा. शिवतेजनगर काळेपडळ, हडपसर, पुणे) त्याचे नाव आहे.

दि.१० जानेवारीला रोजी गुन्हे शाखा युनिट-६ मधील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे व नितीन मुंढे यांना पेट्रोलिंग करत असताना स्वप्नील व्हणमाने सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ काळेपडळ, हडपसर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

त्यानंतर तात्काळ युनिट-६ मधील अंमलदार बाळासाहेब सकटे व नितीन मुंढे यांनी त्याचा तपास करायला सुरूवात केली, आणि स्वप्नील व्हणमाने याला ताब्यात घेतले. त्याला वाहनाच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता, त्याच्याकडे कागदपत्र नसल्याचे आढळले. त्यानंतर त्याला सी.आर.पी.सी ४१ (१) (ङ) प्रमाणे अटक केली आहे. तपासात पलिसांना स्वप्नील व्हणमानेवर ४ गुन्हे असल्याचे निष्पण्ण झाले. त्याशिवाय, त्याच्याकडून एकुण १ लाख १५ हजार किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे,  पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, पोलीस आयुक्त, गुन्हे-२, पुणे, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, पोलीस अंमलदार, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आज दिवे घाटातून जाणार असाल तर थांबा! 2 तास वाहतूक बंद, ‘हा’ मार्ग वापरा

Tuesday, 28 July 2026, 9:44

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36
Next Post

उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही खोतीदारांना मांजरी उपबाजारात मज्जाव; संचालक मंडळाच्या हुकूमशाहीविरोधात 26 जानेवारीपासून आमरण उपोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.