Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नराधमाचा कटरने तोंडावर वार, अंगावरती 280 टाके, गोधडीवानी अंग शिवण्याची वेळ ; छत्रपती संभाजीनगरची धक्कादायक घटना

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Thursday, 6 March 2025, 12:41

छत्रपती संभाजीनगर : स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. भावकीतील एका 19 वर्षीय नराधमाने 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली, तिने नकार दिल्याने तिच्यावरती नराधमाने कटरने वार केला.त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. या भयंकर वेदना सहन करत पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.स्वारगेट प्रकरणानंतर घडलेल्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाबाबत पिडीतेने अशी माहिती दिली की, गेल्या अनेक दिवसांपासून नराधम हा माझा पाठलाग करत होता. त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं होतं. मात्र रविवारी संध्याकाळी मी शेतातील काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक त्यांने माझी वेणी ओढली आणि डोकं दगडावर आपटलं. त्यानंतर मला काही समजण्या आधीच त्याने कटरने माझ्या तोंडावर वार केला.त्यानंतर मी ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने माझ्या गळ्यावरच वार केला यामध्ये माझे कपडे देखील फाटून गेले. त्यानंतर त्याने मोठा दगड उचलून माझ्या अंगावर मारला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. काही वेळाने मी एक डोळा उघडायचा प्रयत्न केला पण अंगभर सुरू झालेल्या ठणकामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. ज्यावेळी शुद्धीत आले त्यावेळी डोळा उघडत नव्हता थोड्या वेळाने लक्षात आले की दोन्ही हातात सलाई लावलेलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली.

या घटनेतील पीडितेने याबाबत असे सांगितले की, माझ्या अंगावर तब्बल 200 टाके घालावे लागले आहेत. यासाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्चच 22 हजार इतका आला आहे..मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वा दोन फुटाचा एक वार आहे. शरीरावर अशी एकही जागा नाही की तेथे वार केलेला नाही. घरातील परिस्थिती जेमतेम आहे सासर प्रमाणेच माहेरची परिस्थिती सुद्धा हलाखीची आहे. उपचार करण्यासाठी पैसे पैसे देखील नाहीत. या घटनेने परिसरात हळवळ व्यक्त केली जात आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post
MLA Kailas Patil criticized maharashtra government

''अजित पवार म्हणाले होते,.... तर पवारांची औलाद सांगणार नाही; मग आता शेतकऱ्याला थकबाकीसह बिले का आली?''

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.