Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात महिलादिनी घृणास्पद प्रकाराने खळबळ : तरुणाचे भर चौकात अश्लील चाळे…

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Saturday, 8 March 2025, 13:55

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.अशातच आज आणखी एक धक्कादायक घटना महिलादिनी घडल्याने खळबळ उडाली आहे.पुण्यातील येरवडा परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवली आहे. एवढंच नव्हे तर त्याने चौकात सिग्नलला गाडी थांबवत लघु शंका देखील केली आहे. या अत्यंत घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला उडवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच आता एका बड्या बापाच्या मुलग्याचा कारनामा समोर आल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की बीएमडब्ल्यूएम महागड्या कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित तरुण सिग्नलवर कार थांबवून रस्त्याच्या बाजुला लघुशंका करत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ही बाब आरोपी तरुणाला समजल्यानंतर त्याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाळे केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज जागतिक महिला दिन असून अशा प्रकारची घटना घडल्याने पुन्हा पुण्यात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

याआधी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात वातावरण तापलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58
Next Post
Six People injured in leopard attack in pavananagar maval Pune

मावळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सहा जखमी; झाडावर चढून बसलेल्या बिबट्याला पकडले

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.