व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मनोरंजन

ऑस्करसाठी निवडलेल्या ‘छेल्लो शो’ चित्रपटातील बालकलाकाराचे निधन…!

मुंबई : ऑस्करसाठी निवडलेल्या गुजराती ‘छेल्लो शो’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल कोळी (वय-१०) याचे रविवारी (ता.९) निधन...

Read more

लग्नानंतर चार महिन्यात ‘ही’ अभिनेत्री झाली आई…!

पुणे : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती पुन्हा आता चर्चेत आली आहे. आता तिच्या...

Read more

‘ब्रह्मास्त्र’ नंतर आता आदिपुरुष नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, रावणाच्या लूकवरू वाद

पुणे : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या वादानंतर आता ‘आदिपुरुष’ हा...

Read more

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन…!

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतून ज्येष्ठ चित्रपट आणि टीव्ही अभिनेते अरुण बाली (वय- ७९) यांचे आज शुक्रवारी (ता.७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास...

Read more

प्रभासच्या आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित ; थक्क करणारी दृश्य आणि डोळे दिपवणारे VFX

पुणे : बहूचर्चित सिनेमा आदिपुरुष चा टीझर  नुकताच प्रदर्शित झाला असून काहीच मिनिटांत या टीझरला (Teaser) लाखो व्ह्यूज (Views) मिळाले...

Read more

बिग बॉस मराठी ४ मधील स्पर्धक जोडीचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत

पुणे : ‘बिग बॉस’ चे चौथे पर्व येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो...

Read more

लोणी काळभोर येथील एमआयटीचा विद्यार्थी विशेष अय्यरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान…!

लोणी काळभोर :  लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटीचा विद्यार्थी विशेष अय्यरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय...

Read more

एकता कपूर विरोधात अटक वॉरंट ; सैनिकांच्या पत्नींवर केली आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज…!

नवी दिल्ली : सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज केल्याप्रकरणी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा...

Read more

साउथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबूंना मातृशोक

मुंबई : साउथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू यांच्या आई इंदिरा देवी (वय-७०) यांचे आज बुधवारी (ता.२८) निधन झाले आहे. त्यांच्या...

Read more

प्रदर्शनापूर्वीच ‘किंग खान’शाहरुख खानच्या ‘जवान’ने  कमावले पाचशे कोटी 

पुणे : अभिनेता  शाहरुख खानच्या मोठ्या पडद्यावर पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखही आपल्या चाहत्यांना निराश होण्याची कोणतीही संधी...

Read more
Page 65 of 71 1 64 65 66 71

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!