Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil : बर्थडे आहे बायकोचा; जल्लोष झाला गौतमी पाटीलचा; बीडमध्ये पठ्ठ्यानं बायकोच्या बर्थडेला ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 18:19

(Gautami Patil ) बीड : बायकोचा वाढदिवस आहे यासाठी वेगळाच काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे यासाठी आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील एका तरुणाने चक्क नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil )  हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेश धस देखील उपस्थित होते.

किरण गावडे यांच्या पत्नी प्रगती गावडे असे या दाम्पंत्याचे नाव असून पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावडे यांनी चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता.

सध्या नृत्य सादरीकरणामुळे पूर्ण महाराष्ट्रभर गौतमी पाटील हे नाव प्रसिद्ध झालं आहे. यात गौतमी पाटील आतापर्यंत अनेक वेळा नेटकऱ्यांमध्ये ट्रोल देखील झाली. गौतमी पाटीलला सोशल मीडियावर माफी मागावी लागली आहे. सातारा जिल्ह्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम एका चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. तसेच साताऱ्यातील जावळी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम बैलाच्या वाढदिवसाला देखील आयोजित करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

दरम्यान, या दोन गोष्टींच्या पुढं जाऊन बीडच्या किरण गावडे या युवकानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नवदांपत्य म्हटलं की वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे केले जातात आणि त्यातच आष्टी तालुक्यातील एका दाम्पत्याने आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे.

बायकोच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क गौतमी पाटील..!

आपल्या बायकोचा वाढदिवस आहे यासाठी वेगळाच काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे यासाठी चक्क किरण गावडे यांनी गौतमी पाटील यांच्या नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचबरोबर बायकोच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क गौतमी पाटील यांनाच बोलवण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. तब्बल पाच किलो पेक्षा अधिक मोठा केक आणला होता. राजकीय मंडळी देखील या गौतमी पाटील च्या उपस्थितीनिमित्त आणि वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. मात्र, आगळ्यावेगळ्या ह्या वाढदिवसामुळे सध्या महाराष्ट्रभर या कुटुंबाची सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Gautami Patil News : गौतमी पाटीलचा हाय झुमका वाली पोरं; गाण्यावर हटके ठुमका, हा डान्स एकदा बघाच

Gautami Patil : खर्शी तर्फ कुडाळमध्ये आजीच्या पप्पीने भारावली गौतमी पाटील!

Gautami Patil : गौतमी पाटीलचा तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत; एसआयटी चौकशीची मागणी!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Shirur Crime News : चोरी झालेल्या जेसीबीचा २४ तासाच्या आत छडा लावून शिरूर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.