Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sonu Nigam | सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणाऱ्या ड्रायव्हरला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 11:43

Sonu Nigam | मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमचे ( Sonu Nigam ) वडील आगम कुमार निगम यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. अवघ्या दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी लाखोंच्या चोरीचे गूढ उलघडले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे ७० लाख रुपयेदेखील जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी ड्रायव्हरला ८-९ महिन्यांपूर्वी आगम कुमार निगमने कामावर ठेवले होते. परंतु त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला काही दिवसांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकले होते. याचा बदला घेण्यासाठी २२ मार्च रोजी संधी मिळताच त्याने आगमकुमार निगम यांच्या घरात चोरीसारखा धक्कादायक प्रकार केला होता.

अवघ्या दोनच दिवसांत मुंबई पोलिसांनी लाखोंच्या चोरीचे गूढ उलघडले…

दरम्यान, सोनू निगमची बहीण निकिता निगमने 22 मार्च रोजी आपल्या वडिलांच्या घरातून ७२ लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या माजी ड्रॉयव्हरवरच संशय व्यक्त केला होता. संशयाच्या आधारे पोलिसांनी ड्रॉयव्हरचा शोध सुरु केला आणि दोन दिवसांच्या शोधानंतर त्याला अटक केली आहे.

 

चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी कोल्हापुरातून चोरीस गेलेला ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकासह आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Cyber Crime | क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी गुगलवर सर्च केला बँकेचा नंबर; सायबर चोरट्याने घातला सव्वा लाखांचा गंडा

Nashik Crime : घरात घुसलेल्या महिलेने बाळाला संपवल्याचा कांगावा ठरला खोटा ; मुलगी वडिलांसारखे दिसत असल्याचे नातेवाईकांचे सततचे टोमणे ऐकून आईनेच केली ३ महिन्याच्या चिमुकली हत्या

सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं मोफत कोचिंग ; ट्विट करीत दिली माहिती

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05
Next Post

Maharashtra Kesari : सांगलीच्या प्रतीक्षा बागडी यांना मिळाला प्रथम महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.