Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | सोनू निगमच्या वडिलांना चोरट्याचा हिसका, घरातील ७२ लाखावर मारला डल्ला…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 March 2023, 10:58

Crime News |  मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचे वडिल अगमकुमार (वय ७२) यांच्या मुंबईतील ओशिवरा परिसरातील घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच माजी ड्रायव्हरने ७२ लाखावर डल्ला मारल्याचा आरोप ( Crime )करण्यात आला असून त्याच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार हा १९ आणि २० मार्च दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी सोनू निगम यांची बहीण निकिता (वय-३८) यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.२२) तक्रार दिली आहे. त्यानुसार रेहान नावाच्या माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू निगम यांचे वडिल अगमकुमार हे ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत एकटेच फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक लाकडी कपाटात डिजिटल पासवर्ड असलेले लोखंडी लॉकर आहे. अगमकुमार यांच्याकडे मागील ८ महिन्यांपूर्वी गाडीवर रेहान नामक व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.

 

मात्र तो काम नीट करत नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले. अगमकुमार यांना १८ मार्च रोजी कामाचे ७२ लाख रुपये मिळाले, जे त्यांनी घरातील कपाटाच्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवले.

दरम्यान, अगमकुमार आणि निकिता हे काही कामासाठी सोनू यांच्या घरी २० मार्च रोजी गेले होते. काम झाल्यानंतर ते घरी परतले. तेव्हा घरातील लॉकरमधील ७२ लाख रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना माजी ड्रायव्हर रेहान हा १९ व २० मार्च रोजी घराजवळून सुटकेस घेऊन जाताना दिसला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Crime | पुणे : तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु घालून लुटले

Pune Crime : ओपन जीममध्ये वीजेच्या धक्क्याने २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू

Pune Crime  : सायबर चोरट्यांचा प्रताप ; लष्करात नोकरीस असल्याचे सांगून घातला गंडा

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Nagar Crime : बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.