व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शिक्षण

सिद्धेश्वर कुरोलीचे सुपुत्र शहाजी फडतरे यांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक म्हणून पनवेल येथे गौरव…!

अजित जगताप सातारा : छत्रपती शिवाजी विद्यालय, वावंजे ता पनवेल प्राचार्य व रयत शिक्षण संस्था रायगड विभाग सह.विभागीय अधिकारी म्हणून...

Read more

सबरी जे आणि चांदनी मेहरा यांना बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय विजेतेपद, एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय व्यावसायिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप संपन्न

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील इनडोअर बॉक्सिंग हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय व्यावसायिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये...

Read more

कौतुकास्पद! राष्ट्रीय सॅम्बे चैंपियनशिप स्पर्धेत लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यांचा दबदबा ; स्पर्धेत जिंकली तब्बल २० पदके…!

लोणी काळभोर : राष्ट्रीय सॅम्बे चैंपियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा ठेवला असून या स्पर्धेत लोणी काळभोर (ता.हवेली) येथील विद्यार्थ्यांनी तब्बल...

Read more

सोरतापवाडी येथील रोझ प्रीस्कूलमध्ये भरली पाककला स्पर्धा..!

उरुळी कांचन, (पुणे) : ग्रामिण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कै. महादेव गाढवे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रोझ प्रीस्कुल,...

Read more

लोणी काळभोर येथील एमआयटीचा विद्यार्थी रॅडी ऑर्टनला राज्य तलवारबाजी स्पर्धेत रौप्य…!

लोणी काळभोर – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) मधील बीएस्सी- नॉटिकल...

Read more

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत युवासेना हवेली तालुक्याच्या वतीने आयोजित महिला संरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न…!

लोणी काळभोर, (पुणे) : आजच्या काळात विद्यार्थीनीना स्वसंरक्षण महत्त्वाचे आहे, समाजातील वाईट घटना घडत असताना त्यातुन बोध घेऊन मुलींना स्वसंरक्षण...

Read more

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील फैजन शेख याला जिल्हाशालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक शिलरत्न गवळी, मृगाक्षी माने रौप्यपदकाचे मानकरी…!

हनुमंत  चिकणे  उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाशालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदक पटकावल्याची माहिती विद्यालयाचे...

Read more

पाचगणीचे बिलीमोरया बोर्डिंग हायस्कूल देशात पहिल्या ‘दहा’त; एज्युकेशन टुडेच्या वतीने सर्वेक्षण, प्रशालेला राज्यात दुसरे स्थान…!

लहू चव्हाण  पाचगणी : एज्युकेशन टुडे या संस्थेने खाजगी शाळांचे गुणवत्ता मूल्यमापन केलेल्या सर्वेक्षणात गुणवत्तेवर मोहर उमटवत शैक्षणिक केंद्र असलेल्या...

Read more

लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाला स्टार ईव्ही इन्स्टिट्यूशन अवॉर्ड…!

लोणी काळभोर: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीला अपॉर्च्युनिटी इंडियाच्या सहकार्याने फ्रँचायझी इंडियातर्फे स्टार इलेक्ट्रिकल व्हेईकल (EV) इन्स्टिट्यूशन अवॉर्ड देऊन...

Read more
Page 84 of 106 1 83 84 85 106

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!