Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिद्धेश्वर कुरोलीचे सुपुत्र शहाजी फडतरे यांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक म्हणून पनवेल येथे गौरव…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 December 2022, 19:37

अजित जगताप

सातारा : छत्रपती शिवाजी विद्यालय, वावंजे ता पनवेल प्राचार्य व रयत शिक्षण संस्था रायगड विभाग सह.विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शहाजी शंकर फडतरे यांना सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार महाराष्ट्  विधान परिषद,उपसभापती डॉ निलमताई गोऱ्हे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास आ. अदिती तटकरे,.आ. बाळाराम पाटील, माआ मनोहर भोईर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनपाटील, जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते पनवेल मनपा प्रितम म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रायगड, महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत पाटील,भावना घाणेकर-प्रदेश सचिव महिला राष्ट्रवादी काँग्रेस,कार्यक्रमाचे आयोजक कांतीलाल कडू-अध्यक्ष पनवेल संघर्ष समिती आदी मान्यवर उपस्थित होते

 

सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली ता खटावचे सुपुत्र श्री शहाजी फडतरे यांचा पनवेल येथे  कांतीलाल प्रतिष्ठान ,रायगड व पनवेल संघर्ष समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.कुरोलीचे माजी सरपंच राजू फडतरे यांचे चुलत भाऊ व ग्रामपंचायत सदस्या सौ आशा सर्जेराव फडतरे यांचे दिर आहेत. त्यांनी अनुकूल परिस्थिती वर मात करून शिक्षण घेतले आहे.

रायगड जिल्ह्यात कार्यरत राहून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गौरवाबद्दल ‘मी वडार महाराष्ट्र’ संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष व शिवसेना नेते विजय चौगुले , माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख,जि प सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती संदीप मांडवे, डॉ महेश गुरव, इम्रान बागवान,विजय शेटे,धनंजय चव्हाण, आर. पी. आय. जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश,पत्रकार अजित जगताप, तुकाराम खाडे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन ; भिगवणकरांनी ८३ किलोमीटर सायकलिंग करून दिल्या अनोख्या शुभेच्छा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.