व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शिक्षण

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३१ वर्षांनी पुन्हा भरली शाळा…!

विशाल कदम लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची...

Read more

राज्यात उद्या (२६ डिसेंबर) ”वीर बालदिवस” साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश…! 

मुंबई : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शासकीय स्तरावर उद्या सोमवारी (२६ डिसेंबर) वीर बालदिवस साजरा करावा. असे आदेश महाराष्ट्र...

Read more

शिरूर येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थी “रग्बी स्पर्धेत” अव्वल ; १४ व १७ वर्ष वयोगटात सुवर्णपदक, दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड..!

शिरूर : शिरूर येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटाच्या दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय "रग्बी स्पर्धेत" सुवर्णपदकाची...

Read more

मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या ; पिंपरी चिंचवड मधील घटना…!

पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये एका १५ वर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथील गव्हाणे...

Read more

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘फायर नाईट कॅम्प’मध्ये केली धमाल…!

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी 'फायर नाईट कॅम्प' मध्ये...

Read more

Breaking news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्र परीक्षा मंगळवारपासून सुरु…!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्र परीक्षा मंगळवारपासून (ता.२७) प्रत्यक्ष पद्धतीने सुरू होणार आहे. तसेच आता परीक्षा ऑफलाइन होणार...

Read more

मुरंबे येथील प्राध्यापक ज्ञानदेव शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न…!

लहू चव्हाण पाचगणी : मुरबे (ता.पालघर) येथील सेवा आश्रम विद्यालय, कला वाणिज्य व तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानदेव तुळशीराम शिंदे...

Read more

लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूल’ मधील बालचमूंचे नाताळ सेलिब्रेशन ; मेरी ख्रिसमस म्हणत दिल्या एकमेकांना शुभेच्छा…!

प्रिया बंडगर लोणी काळभोर : लोणी काळभोर ( ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 'इंग्लिश मीडियम स्कूल' या इंग्रजी...

Read more

शारीरिक तंदुरुस्ती हा मैदानी खेळांच्या रूपाने रुजविणे आवश्यक : सपोनि सतीश पवार…!

लहू चव्हाण पाचगणी : आजच्या काळातील मुले खेळापासून दूर जात असून मोबाईलवरील गेमवर रममाण होताना दिसून येतात. विद्यार्थ्यांना खेळांची आवड...

Read more

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील १९९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण..!

हनुमंत चिकणे  उरुळी कांचन, (पुणे) : "गुरूंनी दिला ज्ञान रुपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा" ह्या उक्तीना प्रतिसाद देत...

Read more
Page 81 of 106 1 80 81 82 106

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!