व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, May 27, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत युवासेना हवेली तालुक्याच्या वतीने आयोजित महिला संरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 9 December 2022, 16:19

लोणी काळभोर, (पुणे) : आजच्या काळात विद्यार्थीनीना स्वसंरक्षण महत्त्वाचे आहे, समाजातील वाईट घटना घडत असताना त्यातुन बोध घेऊन मुलींना स्वसंरक्षण करण्यात यावे यासाठी महिला संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्याचे मत युवासेना तालुका प्रमुख श्रेयश वलटे यांनी केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कन्या प्रशाला या ठिकाणी युवासेना हवेली तालुका यांच्या वतीने महिला संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वलटे बोलत होते.

यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव विशाल सातव, शिवसेनेचे शिरुर हवेली विधानसभा संघटक स्वप्निल कुंजीर, युवासेना हवेली तालुका प्रमुख श्रेयश वलटे, मुख्याध्यापिका निषा झुंजूरके, सुर्यवंशी सर महिला आघाडी जिल्हा समन्वयक उर्मिला भुजबळ, तालुक अध्यक्ष छाया महाडीक, कौशल्या राऊत, अक्षय ननवरे, विकास पवार, तेजस घुसाळकर उपस्थित होते.

शिवसेनेचे शिरुर-हवेली विधानसभा संघटक स्वप्निल कुंजीर म्हणाले, “स्वतःचे संरक्षण करा, चारित्र्याचे संरक्षण करा आई वडिलांचे संरक्षण करा, देशाच संरक्षण करुन चांगले ध्येय बाळगुन चांगल्या भविष्यासाठी कष्ट करा.” आजच्या काळात विद्यार्थीनीना स्वसंरक्षण महत्त्वाचे असल्याचे मत युवासेना महाराष्ट्र सहसचिव विशाल सातव मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, गोल्डन वुशू अकॅडमीचे अजित साळुंखे व कराटे प्रशिक्षक ओंकार पायगुडे, तेजस गोरे, आशिष शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थीनींना कठीण प्रसंगी स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना हवेली तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रेयश वलटे यांनी केली. तर आभार स्वप्नील कुंजीर यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर शहरातील गुजरमळा येथील बंद घर फोडून 62 हजार रुपयांचे दागिने लंपास….

Tuesday, 27 May 2025, 12:27

पुण्यात ठाकरे गटाला खिंडार ; ‘या’ शिलेदाराचा शिंदे गटात प्रवेश

Tuesday, 27 May 2025, 12:15

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत तिघांचा मृत्यू, दोन आकस्मिक मृत्यूची नोंद ; तर एकाची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या

Tuesday, 27 May 2025, 11:46

पुण्यात मुसळधार पावसाचे 3 बळी, आजही अलर्ट जारी; पुढील 4 तास महत्वाचे

Tuesday, 27 May 2025, 11:20

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सकल मराठा समाजाचा मोठा निर्णय ; ‘त्या’ कुटुंबावर बहिष्कार…

Tuesday, 27 May 2025, 11:16

कुणी रस्ता देता का रस्ता? शिंदवणे येथील शितोळे मळा परिसरातील नागरिकांचा सवाल..

Tuesday, 27 May 2025, 11:12
Next Post

शेवाळेवाडी येथे मालवाहू टेम्पोवर दगडफेक करून चोरट्यांनी आळंदी म्हातोबाची येथील चालकाला लुटले...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.