व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

कर्जत येथील तरुणाला मारहाण करून फरार असलेल्या ६ आरोपींना कर्जत पोलिसांनी केले जेरबंद…

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाला मारहाण करून फरार असलेल्या सहा आरोपीना कर्जत पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले...

Read more

यवत पालखीस्थळावर आठ दिवसापूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यास यवत पोलिसांना यश ; एकाला अटक…!

राहुलकुमार अवचट  यवत : यवत ग्रामपंचायत हद्दीतील बाजारतळ परिसरात सोलापूर येथील व्यक्तीचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात यवत पोलिसांना यश आले...

Read more

MPSC : संयुक्त पेपर १ परीक्षेवेळी उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत ; पुण्यातील नऱ्हे येथील उपकेंद्रावरील प्रकार…!

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १ च्या परीक्षेवेळी...

Read more

75 वर्षीय वृद्ध आज्जीला घराबाहेर काढणाऱ्या दोन नातवांच्या विरोधात यवत पोलिसांनी केला गुन्हा दाखल ; दोन्ही दिवटे वरवंड येथील…!

यवत : दारोदार मायबाप, कुणाचे पाप? ही उक्ती सर्वश्रुत आहे. वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्याच दिवट्या मुलांनी आपल्याच आजीला व...

Read more

गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून खून ; पाचजणांना बेड्या, कोंढवा येथील घटना…!

पुणे : गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाचजणांनी एकाचा खून केल्याची घटना कोंढवा येथील शिवनेरीनगर परिसरात बुधवारी (ता. ०३) घडली आहे....

Read more

डॉ. महिलेने तिच्या ४ वर्षाच्या दिव्यांग मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकले ; व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

बंगळुरू : दिव्यांग मुलगी आपल्या करिअरच्या आड येत असल्याच्या कारणाने चक्क जन्मदात्या डॉ. आईने मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून...

Read more

बारामती जवळ डंपरने १७ मेंढ्यांना चिरडले ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान…!

बारामती : बारामतीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या माळावरील रिंगरोडवर एका डंपरने १७ मेंढ्याना चिरडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (ता. ०५) दुपारी घडली आहे....

Read more

Pune Crime : वाघोलीतील दोन गुन्हेगार पुणे जिल्ह्यातुन तडीपार..!

लोणीकंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या वाघोली (ता. हवेली) येथील...

Read more

Breaking News : पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट…!

पुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी...

Read more
Page 822 of 838 1 821 822 823 838

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!