Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरी सोडण्याच्या बहाण्याने आलिशान कारमध्ये बसवून तरुणीचा विनयभंग ; कोथरूड पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 December 2022, 12:01

पुणे : घरी सोडण्याच्या बहाण्याने प्रयोगशाळा सहाय्यक तरुणीला आलिशान कारमध्ये बसवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात शुक्रवारी (ता.९) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

मेघबहादुर भवानीराव रावल (वय-३९, रा. रामबाग कॉलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी या कोथरूडमधील एका प्रसिद्ध लॅबमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करतात. तर आरोपी हा त्याच लॅबच्या मालकाच्या चार चाकी गाडीवर चालक म्हणून काम करतो.

दरम्यान, पिडीत तरुणी ही शुक्रवारी (ता.९) रात्रीच्या सुमारास काम संपल्यानंतर घरी चालल्या होत्या. तेव्हा आरोपीने सांगितले कि, ” ही साहेबांचीच कार आहे, मी कर्वेनगरकडे चाललो आहे, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो” असे सांगून आरोपीने फिर्यादीला कारच्या पुढील सीटवर बसवले.

त्यानंतर पौड रस्त्यावरून गाडी करिष्मा चौकात आल्यानंतर रस्त्याच्या साईडला गाडी थांबिवली व फिर्यादीने अश्लील चाळे केले. याप्रकरणी पिडीत तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post

वारजे येथील रामनगर भागात गुंडाचा गोळीबार ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.