व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

भिगवण परिसरात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेबाबत नागरीकांना पोलिसांनी केले ”हे” आवाहन…!

सागर जगदाळे भिगवण: दौंड तालुक्यातील राजेगाव  गावात मागील आठवड्यात शाळकरी  मुलीला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. त्याची चर्चा...

Read more

पुण्यातील MIT च्या विद्यार्थ्यांची नारायणपूर येथे गाडी पलटली ; दोघांचा मृत्यू तर ५ जण जखमी..!

पुणे : चारचाकी गाडीतून नारायणपूर येथे देव दर्शनासाठी निघालेल्या MIT च्या विद्यार्थ्यांच्या चारचाकी गाडीचा झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला...

Read more

शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तिघांना पालकांनी धो-धो धुतले ; कदमवाकवस्ती येथील घटना..!

लोणी काळभोर (पुणे) : शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तिघांना पालकांनी धो-धो धुतल्याची घटना घडली आहे. पुणे-सोलापुर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली)...

Read more

ऑन ड्युटी रील्स बनविणाऱ्या महिला कंटक्टरसह तिच्या सहकाऱ्याला निलंबित…!

उस्मानाबाद : ऑन ड्युटी रील्स बनवून एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली महिला कंटक्टरसह तिचा सहकारी कंटक्टरला निलंबित करण्यात आले...

Read more

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करून व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता...

Read more

बारामतीत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिलेला पाठविला ‘आय लव्ह यू’ चा मेसेज ; पोलिस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह..!

बारामती : बारामतीत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका महिलेला 'आय लव्ह यू' चा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला...

Read more

Pune Crime : शिक्रापुरात बापाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह चौध्या दिवशी सापडला ; शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणार..!

शिक्रापूर : एका नराधम बापाने आपल्याच मुलीला वेळ नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनाव रचत खून...

Read more

गुन्ह्यातील फायनल सेटलमेंट करण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जुन्नर : गुन्ह्यातील फायनल सेटलमेंट करण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिल लाचलुचपत प्रतिबंधक...

Read more

धक्कादायक ! पुण्याच्या धनकवडीत एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर शस्त्राने वार

पुणे - एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणावर तिघांनी शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धनकवडीतील चव्हाणनगर परिसरात घडली...

Read more

Loni Kalbhor Crime : सावधान..! बंद घरे चोरट्यांचे ‘टार्गेट’ ; सोरतापवाडी येथून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास..!

उरुळी कांचन, (पुणे ) : नवरात्रोत्सवासह सणांच्या पार्श्वभूमीवर घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. सोरतापवाडी...

Read more
Page 793 of 841 1 792 793 794 841

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!