व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

गारवा बिर्याणीच्या व्यवस्थापकाचा प्रेमप्रकरणातून खून, सिंहगड रोड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या…!

पुणे : गारवा बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरचा खून प्रेम प्रकरणातूनच झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सिंहगड रोड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह...

Read more

बारामतीत महिला कामगारांवर ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याचा डोळा; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ….!

बारामती : बारामती नगरपरिषदेत आरोग्य विषयक कामे घेणाऱ्या ठेकेदाराकडील एका कर्मचाऱ्याने महिला कामगारांविषयी अश्लिल संभाषण करत या महिलेची मागणी करणारी...

Read more

शिवशाही बस आगीच्या कचाट्यात: यवतमाळ – पुणे बस येरवड्यात पेटली; प्रवासी, चालक, वाहक सुखरूप…!

पुणे : येरवडा परिसरात शिवशाही बसने पेट घेतल्याचा प्रकार मंगळवारी (१ नोव्हेंबर) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. एमएच ०६ डीडब्लू...

Read more

कात्रज येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु…!

पुणे : कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये उच्चदाबाच्या उपरी वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या १४ वर्षीय बालकाचा...

Read more

कात्रज येथे महावितरणच्या वीजवाहिनीचा  धक्का लागून  मुलाचा मृत्यू

पुणे : वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या 14 वर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुण्यातील...

Read more

Breaking News : पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! दिंडीत कार घुसून ६ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी…!

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या दिंडीत कार घुसून तब्बल ६ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुनोनी (ता. सांगोला)...

Read more

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…!

सोलापूर : स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यूडायसवर सही करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह...

Read more

कॉफीतून गुंगीचे ओैषध देऊन वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन मित्रांनीच केला खून; बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा छडा लावून दोघांना ठोकल्या बेड्या…!

पुणे : कॉफीतून गुंगीचे ओैषध देऊन वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन मित्रांनीच खून केल्याचा छडा लावण्यास बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे....

Read more

कोथरुडमध्ये दहशत माजविणारा गुंड सागर येनपुरे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई…!

पुणे : कोथरूड परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर येनपुरे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पुणे पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...

Read more
Page 779 of 842 1 778 779 780 842

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!