Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कात्रज येथे महावितरणच्या वीजवाहिनीचा  धक्का लागून  मुलाचा मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 9:49
पुणे : वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या 14 वर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुण्यातील कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये गेल्या रविवारी (ता.२३) हा प्रकार घडला होता. उपचारादरम्यान काल पुजारी याचा मृत्यू झाला.
ओंकार सोसायटीच्या रस्त्याच्या कडेने उच्चदाबाची 22 केव्ही कात्रज-कोंढवा वीजवाहिनी गेली आहे. गेल्या रविवारी (23 ऑक्टोबरला) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेच्या धक्क्याने ऋषिकेश जखमी झाला होता. याबाबत महावितरणच्या पद्मावती विभाग कार्यालयाकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्युत निरीक्षकांनी या जागेची पाहणी केली आहे. त्यांच्याकडून तांत्रिक निरीक्षण अहवाल लवकरच प्राप्त होईल.
या अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. त्यांचा तांत्रिक निरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून दोषींविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करण्यात येत आहे.
वीजवाहिनी असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगत 10 ते 12 फूट उंच भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीच्या आतील बाजूस भराव टाकल्यामुळे वीजवाहिनीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाल्याचे निदर्शनास आले. भिंतीच्या आतील परिसर वापरात नसल्याने तेथे झाडेझुडपे वाढलेली आहे. सोसायटीच्या आतील बाजूने ऋषिकेश भिंतीवर गेला असावा व उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसला असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

आजपासून भारताचा डिजिटल रुपया चलनात !;आरबीआयची योजना सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.