Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजपासून भारताचा डिजिटल रुपया चलनात !;आरबीआयची योजना सुरू

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 1 November 2022, 10:08
पुणे : डिजिटल करन्सी-& nbsp;’ डिजिटल रुपया’ (Digital Rupees) & nbsp; चा देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट आज (एक नोव्हेंबरपासून) सुरू होत आहे.  त्यामध्ये ९ बँक सरकारी सिक्योरिटीज मध्ये आर्थिक व्यवहारासाठी या डिजिटल करन्सी & nbsp;(Digital Currency) & nbsp; चा वापर करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने सोमवारी याबाबत  निवेदन जाहीर केले आहे. ”डिजिटल रुपयाचा पहिला पायलट परीक्षण एक नोव्हेंबरपासून सुरू होईल. या टेस्टिंग अंतर्गत सरकारी सिक्योरिटीज मध्ये सेकेंडरी मार्केट व्यवहार केला जाईल, असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
आरबीआयने ‘केंद्रीय बँक डिजिटल मुद्रा’ (central bank digital currency OR CBDC) आणण्याच्या दिशेने पाऊल टाकत डिजिटल रुपयाची पायलट टेस्टिंग सुरू केली आहे. होलसेल खंड (Wholesale Transactions) साठी होणाऱ्या या परीक्षणात ९ बँक सामील होतील.
या बँकांमध्ये भारतीय स्टेटबँक (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी आदि सामील आहे.
त्याचबरोबरआरबीआयने म्हटले की,डिजिटल रुपयेचा पहिला पायलट परीक्षण एक महिन्याच्या आत सुरू करण्याची योजना आहे. हे परीक्षण विशेष वापरकर्ता समुहांमध्ये निवडक स्थानांवर केले जाईल. त्यामध्ये ग्राहकआणि व्यापारी सामील आहेत.रिझर्व्ह बँकनुसार भविष्यात पालयट परीक्षणामध्ये होलसेल स्तरावर होणाऱ्या अन्य व्यवहार व पेमेंटवरही लक्ष दिले जाईल.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

अभिमानास्पद! सोलापूरच्या सुपुत्राचा जगात गाजतोय डंका, जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांमध्ये मिळाले स्थान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.