व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

यवत येथील युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू….!

राहुलकुमार अवचट: यवत : पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून...

Read more

झाल्लार येथे बस आणि कारची समोरासमोर धडक; ११ जणांचा मृत्यू तर १ जण गंभीर जखमी…!

झाल्लार, मध्यप्रदेश : बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस...

Read more

गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक; सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाची कामगिरी, शेयर ट्रेडिंग प्रकरणात अटक…!

पुणे : शेअर ट्रेडिंग प्रकरणात ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण केल्याप्रकरणी पुणे...

Read more

ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत पत्नीला गाडी शिकविताना घडली घटना ; पत्नी आणि मुलीचा शोध सुरू..!

बुलढाणा : पत्नीला कार शिकवत असताना ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत कोसळून घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील...

Read more

Breaking news :  कदमवाकवस्तीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश ; लसीकरणाच्या श्रेयवादातून वर्षभरापूर्वी झाली होती भांडणे…!

लोणी काळभोर (पुणे) : राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील महिला सरपंचास मारहाण केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

Read more

BREAKING NEWS : पुण्यातील जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची छापेमारी; सतरा जणांवर गुन्हा दाखल, मुद्देमाल व १६ मोबाईल जप्त…!

पुणे : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १७ जणांवर...

Read more

धक्कादायक ! मित्राची आई आणि बहिण रागावल्याने ११ वर्षाच्या चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या ; खडक पोलीस ठाण्यात मायलेकींवर गुन्हा दाखल…!

पुणे : मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राची आई आणि बहिण रागावल्याने ११ वर्षाच्या चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील...

Read more

वडगावशेरी येथील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग : गोडाऊनमधील १० ते १२ सिलेंडरचा स्फोट; आगीवर नियंत्रण

पुणे : वडगावशेरी येथील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता.३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे....

Read more

Maval Crime : जन्मदात्या पित्याने केला मुलाचा खून ; मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील घटना..!

पुणे : मुलगा काही कामधंदा करीत नाही, दारूचे व्यसन असल्याने लग्न जमत नसल्याच्या कारणावरून बापानेच मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना...

Read more

कुरकुंभ येथील जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल, मुद्देमाल हस्तगत…!

दिनेश सोनवणे  दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळणाऱ्या एकाला दौंड पोलिसांनी ताब्यात...

Read more
Page 777 of 843 1 776 777 778 843

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!