Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maval Crime : जन्मदात्या पित्याने केला मुलाचा खून ; मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 11:08

पुणे : मुलगा काही कामधंदा करीत नाही, दारूचे व्यसन असल्याने लग्न जमत नसल्याच्या कारणावरून बापानेच मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली आहे. हि घटना मंगळवारी (ता. ०२) सुदुंबरे (ता. मावळ) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

समीर बाळू बोरकर (वय-३४, रा. बोरकरवस्ती, सुदुंबरे, ता. मावळ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर बाळू बबन बोरकर (वय-५५) असे खून करणाऱ्या बापाचे नाव आहे. याप्रकरणी समीरच्या भावजयीने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी बाळू बोरकर याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू शेती आणि पशुपालन व्यावसाय करतात. त्याचा मुलगा समीर कामधंदा करत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्यामुळे त्याचे लग्न जमत नसल्याने बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे.

 

बाळू यांची थोरली सून मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. त्या वेळी समीर हॉलमध्ये झोपला होता. बाळू अचानक घरी आले. त्यांनी कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने समीरच्या डोक्यात मारुन त्याची हत्या केली. समीरच्या भावजयीने हॉलमध्ये जाऊन पाहिले असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे काम वेगाने पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.