Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदानाची माहिती हवी आहे अशी बतावणी करत महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे दागिने पळवले; देऊळगावराजे येथील घटना

संदीप टूलेby संदीप टूले
Monday, 23 September 2024, 12:04

पुणे: दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे शेतात काम करत असलेल्या महिलांजवळ येऊन तुमची मतदानाची माहिती द्या अशी बतावणी करत व इतर काही विषय बोलण्याच्या नादात गुंतवून महिलेच्या गळ्यातील 50 हजाराचे सोन्याचे दागिने हिसकावून अज्ञात चोरट्याने धूम ठोकली. ही घटना देऊळगाव राजे येथील शेतकरी प्रमोद सुभाष काळे यांच्या शेतात शनिवारी (दि. 21) रोजी घडली आहे.

 

राणी मल्हारी बडगे व मुक्ताबाई लहु जाधव या दोन शेतमजूर महिला शेतातील कामे करीत होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या महिला जेवण करण्यासाठी बसल्या होत्या. त्यावेळी तिथे अंगात निळसर रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची पँण्ट घातलेला वय अंदाजे 40 ते 45 वर्षाचा एक अज्ञात व्यक्ती तिथे आला आणि त्या दोन्ही महिलांना तुमच्याकडून मतदानाची माहिती हवी आहे असे म्हणून माहिती विचारू लागला. माहिती विचारून झाल्यानतंर थोडा वेळ थांबून अचानक दोघींच्याही गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसुत्र खेचून तेथून पळून गेला. व शेतापासून काही अंतरावर लावलेल्या मोटरसायकलवर बसून या चोरट्याने दिवसाढवळ्या धूम ठोकली.

या चोरीमध्ये अंदाजे 50 हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोराने पसार केले. याबाबत राणी बडगे हिने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Supreme Court says watching, storing child pornography offences under Pocso Act

चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे किंवा डाउनलोड करणे गुन्हाच! सुप्रीम कोर्टानं मद्रास हायकोर्टाचा निर्णय फिरवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.