Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत पत्नीला गाडी शिकविताना घडली घटना ; पत्नी आणि मुलीचा शोध सुरू..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 20:34

बुलढाणा : पत्नीला कार शिकवत असताना ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत कोसळून घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत पती बचावला असला तरी पत्नी आणि लहान मुलीचा शोध सुरु असून त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या एक तरुणहि बेपत्ता झाला आहे. हि घटना गुरुवारी (ता. ०३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती हे त्यांच्या पत्नीला चारचाकी गाडी शिकवत होते. यावेळी गाडीत पत्नी व त्यांची लहान मुलगी उपस्थित होती. कार शिकवत असताना ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेत पतीने बाजूला उडी घेतल्याने जखमी झाला आहे. तर पत्नी आणि लहान मुलीचा शोध सुरु आहे.

दरम्यान, आई व मुलीचा शोध घेण्यासाठी विहिरीत उतरलेला तरूणही बुडाला असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले आहेत. मागील पाच तासांपासून बचाव कार्य सुरु आहे मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

इनरव्हील क्लबच्या माध्यमातून साताऱ्यात कारागृह बंदिवानासाठी उपक्रम..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.