Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 15:49

पुणे: पुण्यात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल चोरीचा संशय घेत ४२ वर्षीय व्यक्तीची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना मोई गावातील गुरुकृपा हाउसिंग सोसायटी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीला अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव चांद शेख (वय ४२) असे आहे. तर हरालाल सुभाष चंद्र गौतम (वय २८, सध्या रा. निघोजे, ता. खेड, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीने ३ जुलै रोजी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २९ जून रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद शेख आणि हरालाल गौतम हे दोघेही मजुरीचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी हरालाल याचा मोबाईल हरवला होता. तो मोबाईल चांद शेख यांनीच घेतल्याचा संशय आरोपीला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता.

२९ जून रोजी गुरुकृपा हाउसिंग सोसायटी परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीत बदलला. संतापाच्या भरात आरोपीने चांद शेख यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जोरदार मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने चांद शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

घटना घडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर मृताच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत निघोजे परिसरातून त्याला अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37
Next Post

'तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर' पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp