Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 14:44

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार गांधीनगर परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हादरले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपी हा व्यवसायाने गवंडी असून, तो पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता. त्याने केवळ १३ वर्षांच्या धाकटीलाच नाही, तर १६ वर्षांच्या मोठ्या मुलीलाही आपल्या वासनेची शिकार बनवले होते. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत हा अमानवीय प्रकार सुरू होता. नराधम बाप मुलींना जिवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार त्यांच्या आईपासूनही लपवून ठेवायला भाग पाडत होता.

गेल्या आठवड्यात धाकट्या मुलीच्या पोटात तीव्र दुखू लागल्याने तिने हा प्रकार सहन न होऊन आपल्या आईला सर्व सत्य सांगितले. मुलीने बापाच्या कृत्याचा पाढा वाचताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने धाडस दाखवून सर्व माहिती दिल्यानंतर आईने नराधम पतीला जाब विचारला, मात्र त्याने उलट वाद घातला. त्यानंतर पीडित मुलींच्या आईने त्वरित गांधीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

 

फिर्याद मिळताच गांधीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी बापाला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

आई-वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.