Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 14:56

पुणे : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याने तिसऱ्यांदा आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात केली आहे. गेली दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा खाजगी विवाहसोहळा पार पडला. या खास प्रसंगी आमिर आणि गौरीच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि त्यांच्या आधीच्या लग्नांमधील मुले उपस्थित होती.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या लग्नसोहळ्याचा पहिला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ‘spicesocial’ ने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आमिर खान लग्नाच्या कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे, तर गौरी त्याच्या शेजारी बसली आहे. या दोघांच्या मध्ये गौरीचा मुलगा उभा असून, बाजूला आमिरचा मुलगाही दिसत आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी आणि सुंदर दिसत असून, चाहत्यांकडून या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आमिर आणि गौरी यांच्यातील नात्याची सुरुवात 2024 मध्ये झाली होती. सुरुवातीला साधारण एक वर्ष ते लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मार्च 2025 मध्ये, आपल्या 60 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमिर खानने गौरी हीच त्याची जीवनसाथी असल्याचे जाहीर केले होते.

 

आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी १९८६ मध्ये त्याने रीना दत्तासोबत पहिले लग्न केले होते, परंतु २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने चित्रपट निर्माती किरण राव हिच्याशी दुसरे लग्न केले, मात्र २०२१ मध्ये ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. आता गौरी स्प्रॅटसोबत लग्न करून आमिरने आपल्या आयुष्याचे एक नवीन आणि आनंदी पान सुुरू केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा 'रेड अलर्ट' जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.