Shirur News : पाठपुरावा वेगवान म्हणूनच रस्ते होणार गतीमान, बेट भागात पूल व रस्त्यांची कामे मार्गी – माजी आमदार पोपटराव गावडे
युनूस तांबोळी Shirur News टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील बेट भागात घोडनदीवरील पुलांचे काम व रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत....