Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कुकडीनदीवरील ढापे चोरून नेणा-यांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांनी घेतले ताब्यात

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 18 June 2023, 11:23

युनूस तांबोळी
Shirur News : शिरुर : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील कुकडीनदीवरील असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे चोरून नेणार्यांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलीसांनी टेम्पो व जिप ताब्यात घेतली.

शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

याबाबत वडनेर खुर्द येथील नाथा शंकर निचीत यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीवार ( ता. 17 ) रात्री 02.30वा. चे सुमारास मौजे वडनेर खुर्द ( ता. शिरूर ) गावचया हद्दीत माझे घराजवळ आरोपी गोरक्षनाथ अंबादास गोंडे ( वय 45 वर्ष ) राहणार पाटपिंप्री, पोस्ट बारागाव पिंप्री, ता.सिन्नरजि.नाशिक (आयशर टेम्पो ड्रायव्हर, संजय यादव, प्रकाश धोंडीबा गावडे रा. तुगा ( ता. आंबेगाव ) जिल्हा पुणे (पिकअप ड्रायव्हर),अजयकुमार दुखी मौर्य रा. अॅट ऑफ हिल मुंबई सध्या राहणार सिन्नर,( ता. सिन्नर ) जिल्हा नाशिक, विरेंद्रकुमार केसरीप्रसाद सोनी राहणर सिन्नर, ( . सिन्नर )जिल्हा नाशिक यांनी आयशर टेम्पो नं. एम. एच. 15 डी.के. 0545 व पिकअप जीप नं. एम.एच.14जे. एल. 2915 यामध्ये घराजवळील कुकडी नदीवरील कोल्हापुर पध्दतीचे (Shirur News)  बंधा-याचे ढापे काढुन ठेवलेल्या 132 ढाप्यांपैकी 62 लोखंडी ढापे अंदाजे किंमत 5,27,000/- रूपये किंमतीचे माझे संमतीशिवाय, लबाडीचे इरादयाने, चाकुचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी देवुन, जबरीने दरोडा टाकुन चोरून नेले. त्यानंतर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जांबूत पंचतळे येथे ही दोन्ही वाहने पकडण्यात यश आले आहे.

पोलिसांनी संबधीत वाहने जप्त केली असून संबधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5,27,000/-रूपये किंमतीचे कोल्हापुर पध्दतीचे बंधा-याला लावण्याचे एकुण 62 लोखंडी ढापे, प्रत्येक ढापा किं. रू8500/- रू. किंमतीचा आहे. 8,00,000/- किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो नं. एम. एच. 15.डी.के.0545, 5,00,000/-रुपये किंमतीचा पिकअप जीप नं. एम. एच. 14 जे. एल. 2915 एकुण 18,27,000/ माल जप्त करण्यात आला आहे.(Shirur News)  पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहे.

गेल्या वर्षी देखील टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील साबळेवाडी बंधारा येथून ढापे चोरीला गेले आहेत. शिंगवे व वडगाव कांदळी येथून बंधाऱ्यावरील ढापे चोरीला गेले आहे. वडनेर खुर्द येथील घटनेची माहिती मिळताच संबधीत अधिकारी कनिष्ट अभियंता सुनील दाते यांना पोलिस स्टेशनला पाठविण्यात आले आहेत.(Shirur News)  मागील काळात ढापे चोरीला गेल्याच्या घटना लक्षात घेऊन याबाबतच पाठपूरावा करणार आहोत. कुकडी प्रकल्प अंतर्गत घोडनदी, कुकडी नदी, मिना नदीवर ढापे चोरीच्या घटना घडत असून यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिस खात्याने देखील कठोर कारवाई करावी.
– प्रशांत कडूसकर,
कार्यकारी अभियंता
कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १
नारायणगाव

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रांजणगाव गणपती येथे वृक्षारोपण

Shirur News : पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले

Shirur News : ‘विचार तुमचे लिखाण आमचे’ पेरणी पुर्वी बीजप्रक्रिया महत्वाची – ए. बी. जोरी

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात महिलेच्या संशयास्पद हालचाली! हातात बॅग घेऊन परिसरात वावर; टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली….

Friday, 27 November 2026, 14:28

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणारा मुख्य आरोपी अल्पवयीन; आता बाल न्याय मंडळासमोर होणार सुनावणी

Friday, 27 November 2026, 14:24

डिसेंबरपासून आर्थिक गणित बदलणार; ग्राहकांना बसणार फटका! क्रेडिट कार्ड महागणार; गॅस, आधार आणि पेन्शनसंदर्भातही महत्त्वाचे बदल

Friday, 27 November 2026, 14:18

पुण्यात मध्यरात्री सिनेस्टाइल कारवाई! भरधाव कारचा लोणी काळभोर ते शिरूरपर्यंत पाठलाग अन् झडती घेताच असं काही सापडलं की पोलिसही चक्रावले

Friday, 27 November 2026, 14:14

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Next Post

Manchar News : निवृत्त पोलिसाची हत्या करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp