Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूर येथे निट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 18 June 2023, 18:40

युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : ग्रामीण भागात स्पर्धात्मक परिक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसून येऊ लागली आहे. (Shirur News) वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण झालेल्या स्पर्धेला विद्यार्थी सामोरे जाऊ लागले आहेत. (Shirur News)  भविष्यात मिळालेल्या गुणवत्तेचा विकास करून त्या त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. (Shirur News) आई वडीलांनी कष्टातून तुमच्यात निर्माण केलेल्या जिद्दीला प्रोत्साहित ठेवून मिळालेल्या क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले आहे. (Shirur News)

शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याहस्ते सन्मान

टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील साक्षी गोरक्षनाथ ईरोळे व करण राजेंद्र पवळे यांनी निट परिक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संचालक सोपानराव भाकरे, प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे , भाजपाचे उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात, बाबाजी निचित आदी मान्यवर उपस्थित होते.

 

गावडे म्हणाले की, या वर्षी ग्रामीण भागातून पोलिस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्या पाठोपाठ वैद्यकिय शिक्षणासाठी मिळालेली गुणवत्ता पहाता खेडोपाडी डॅाक्टर तयार होण्यास मदत झाली आहे. या विद्यार्थ्यांनी गावात व वाडीवस्तीवरील रूग्णांची सेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तीच खरी देशसेवा विद्यार्थ्यांकडून होईल.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जून निचित यांनी केले.

यावेळी सरपंच बिपीन थिटे, चांदाशेठ गावडे, अशोक माशेरे, प्राचार्य आर. बी. गावडे, माजी प्राचार्य प्रभाकर खोमणे, मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायशे, चेअरमन सोनभाऊ मुसळे, सरपंच विक्रम निचित,सुभाष खोसे, कचरदास बोचरे,पठारे सर, प्रकाश भाकरे,पोपट बोऱ्हाडे, सखाराम खामकर, दिपक दुडे, बबनराव पोकळे, आण्णा पळसकर, रखमा निचित, पोपट जाधव , थोरात गुरुजी, बन्सी खाडे, देविदास पवार, बापुसाहेब होने यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

Pune News : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला "MPSC" पास झालेल्या तरुणीचा मृतदेह ; परिसरात खळबळ, मोठ्या घातपाताची शक्यता?..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.