Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला “MPSC” पास झालेल्या तरुणीचा मृतदेह ; परिसरात खळबळ, मोठ्या घातपाताची शक्यता?..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 June 2023, 18:48

Pune News : वेल्हे, (पुणे) : मागील आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. १८) सकाळी हा मृतदेह आढळला असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या आहेत. त्याच्यावरून मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. (Pune News)

दर्शना दत्तू पवार, असे मृत झालेल्या तरुणीचे नाव असून तिने नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती.  (Pune News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १५) दर्शना पवार हरविल्याची तक्रार नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. रविवारी सकाळी वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.  (Pune News)

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची आणखी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.  (Pune News)

दरम्यान, संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र, आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.  (Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : “२० टक्के परतावा”च्या आमिषाने गृहिणीची 20 लाखांची फसवणूक, पतीच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड

Sunday, 24 May 2026, 9:50
अट्टल गुन्हेगार राज पवार

Big Breaking News : गुंड राज पवार टोळीची पेट्रोल पंपावर दहशत, कोयत्याचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर भरले फुकट पेट्रोल

Sunday, 24 May 2026, 9:46

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21
Next Post

Aashadi Wari : संत चांगवटेश्वर पालखीचे यवतकरांचा निरोप घेत पंढरपूरकडे मार्गस्थ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.