Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 May 2026, 18:37

अक्षय टेमगिरे
Shirur News  शिरूर, ता. २३ : आधीच कांद्याला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, कांदा विक्रीचे पैसे हरवल्याने हवालदिल झालेल्या एका शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांनी मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. अवघ्या दीड ते दोन तासांत महिलेची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स शोधून परत मिळवून दिल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. Shirur News

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शिरूर मार्केट यार्डमध्ये कांदा विक्री करून मिळालेले पैसे पर्समध्ये ठेवून दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बसस्थानकाच्या दिशेने निघाली होती. यावेळी शिरूर बसस्थानकासमोरील गतिरोधकाजवळ दुचाकीवरून जात असताना तिची पैशांनी व महत्त्वाच्या कागदपत्रांनी भरलेली पर्स नकळत रस्त्यावर पडली. Shirur News

काही वेळानंतर पर्स हरवल्याचे लक्षात येताच महिला घाबरून गेली. कांद्याचे पैसे हरवल्याने तिच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. दरम्यान, ती पर्स एका प्रामाणिक जोडप्याला सापडली. त्यांनी ती स्वतःजवळ सुरक्षित ठेवली.

 

पर्स हरवल्याची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासत त्यांनी त्या जोडप्याचा शोध घेतला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत पर्सचा शोध लागला. Shirur News

यानंतर संबंधित जोडप्याने प्रामाणिकपणा दाखवत ती पर्स शिरूर पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते संबंधित शेतकरी महिलेला तिची पर्स परत देण्यात आली. तसेच प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या जोडप्याचेही पोलिसांकडून अभिनंदन करण्यात आले. Shirur News

कठीण परिस्थितीत असलेल्या शेतकरी महिलेसाठी पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप हे अक्षरशः देवदूत ठरले असून, त्यांच्या तत्परतेमुळे महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे शिरूर तालुक्यात पोलिसांच्या मानवतेच्या चेहऱ्याची चर्चा रंगली असून, “पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलता जिवंत आहे,” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.