Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 23 May 2026, 17:44

आळंदी: वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र असलेल्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. माऊलींच्या गाभाऱ्यातील दानपेटीतून रोकड लंपास करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, देवस्थानच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी नेमलेल्या एका कर्मचाऱ्यानेच हा गैरप्रकार केला आहे. या गंभीर घटनेमुळे आळंदी परिसरासह माऊलींच्या भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून आळंदी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल बाळू वारूळे असे गुन्हा दाखल झालेल्या सेवेकऱ्याचे नाव आहे. मंदिरातील दानपेटीत गोळा झालेली रक्कम सुरक्षितपणे कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर सोपवण्यात आली होती. त्याने 12, 13 आणि 16 मे 2026 या कालावधीत ही चोरी केली. पेटीतील नोटा बादलीत भरत असताना, कोणाचे लक्ष नाही हे पाहून त्याने हुशारीने पैशांची पाकिटे स्वतःच्या पिशवीत लपवली. अशा प्रकारे त्याने ३ दिवसांत एकूण 15000 रुपयांची रोकड चोरली. हा सगळा प्रकार देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला.

या घटनेनंतर ज्ञानेश्वर महाराज देवस्थान प्रशासनाच्या कारभारावर आणि तिथल्या सुरक्षिततेवर स्थानिक नागरिकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26
Next Post

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.