व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

Shirur News : होऊ दे व्हायरल… ‘या पुढे वारंवार भेटत राहू’ खासदार, आमदार की नूसताच तक्रारीचा पाढा

Shirur News : शिरूर : जांबूत (ता. शिरूर) येथे श्रीकृष्ण जन्माअष्टमी व अंखड सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला...

Shirur News : डिंभा धरण ९५.८७ टक्के भरले ; घोडनदी पत्रातून २८०० क्युसेसने पाणीसाठा विसर्ग

Shirur News : शिरूर  : हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या ( डिंभा धरण ) पाणलोट क्षेत्रामध्ये गुरूवार पहाटेपासून (ता. ७) सतत...

Shirur News : मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कवठे येमाई गाव स्वयंस्फूर्तीने बंद

योगेश पडवळ Shirur News : पाबळ  : कोण म्हणतो देणार नाय...! घेतल्या शिवाय राहणार नाय, जय शिवाजी जय भवानी...!, एक...

Shirur News : ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणत परदेशी पाहुणे जपतात भारतीय संस्कृती

Shirur News : जांबूत : श्रीकृष्णाने गितेच्या माध्यमातून आचार, विचार व जगण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या आहेत. परदेशात भारतीय म्हटल की...

Shirur News : माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा ; 16 सप्टेंबरला होणार आयोजन..

शुभम वाकचौरे जांबूत, (पुणे) : सर्व जातीय-धर्मीय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शनिवारी (दि.16) पुणे येथे...

Shirur News : गायरान जमिनीवर 50 हजार वृक्षांची लागवड करणार ; ‘संकल्पतरू’ व कवठे येमाई ग्रामपंचायतीचा निर्धार..

युनुस तांबोळी कवठे येमाई, (पुणे) : संकल्पतरू फाउंडेशन व ग्रामपंचायत कवठे येमाई यांच्या संयुक्त विद्यमाने मोकळ्या गायरान जमिनीवर 50 हजार...

Pune News : नातवंडांना मिळाला आजी आजोबांचा सुखद सहवास… रांजणगावातील ‘महागणपती’ स्कूलमध्ये ‘प्रेमळ आजी-आजोबा’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

Pune News : रांजणगाव गणपती : आजच्या डिजिटलच्या युगात मैदानी खैळ हद्दपार झाले आहेत, त्याचप्रमाणे हे मैदानी खेळ ज्याच्या बोटाला...

Shirur News : शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास, बिबट्यापासून संरक्षण शक्य; वनअधिकारी प्रताप जगताप यांची मागणी

Shirur News : शिरूर : बिबट हा त्याच्या उंचीएवढ्या भक्षावर हल्ला करतो. यासाठी शेतात बसून काम करत असताना जवळ काठी...

Shirur News : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे बिबट्याचा तरूणावर हल्ला; शेतीला पाणी देत असताना बिबट्या आला अन्…

Shirur News : शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील हिलाळ वस्ती येथे शेतीला पाणी देत असताना अचानक बिबट्याने एका...

Shirur News : सर, हा माझा पहिला पगार, मला तुमच्या चरणी ठेवायचा आहे…; शिक्षकदिनी माजी विद्यार्थ्याची अनोखी गुरुदक्षिणा!

Shirur News : शिरूर : सर, आयुष्यात जे काही मिळालं ते तुम्ही केलेल्या ज्ञानार्जनामुळे, तुम्ही आमच्यावर केलेल्या संस्कारांमुळे आणि केवळ...

Page 23 of 38 1 22 23 24 38

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!