Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : डिंभा धरण ९५.८७ टक्के भरले ; घोडनदी पत्रातून २८०० क्युसेसने पाणीसाठा विसर्ग

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 9 September 2023, 11:09

Shirur News : शिरूर  : हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या ( डिंभा धरण ) पाणलोट क्षेत्रामध्ये गुरूवार पहाटेपासून (ता. ७) सतत पाऊस पडत असल्याने हे धरण ९५.८७ टक्के भरले आहे. ९० टक्के पेक्षा अधिक धरण भरल्याने शुक्रवार (ता. ८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास २८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दत्तात्रेय कोकणे यांनी दिली. त्या दरम्याने घोडनदी किनारी असणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

घोडनदी किनारी असणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी दु्ष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून खरीपाची पेरणी न झाल्याने शेतकरी वर्गात चितंचे वातावरण होते. मात्र धरण क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने डिभे धरण ९५.८७ टक्के भरले आहे. (Shirur News) या धरण क्षेत्रात आंबेगाव, शिरूर, जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील काहि गावांना पाणि पुरवठा होत असतो. हे धरण शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल करू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटू लागली आहे.

पावसाची सुरू असणारी संततधार यामुळे सध्या सर्वदूर पाऊसाच्या आगमनाने बळीराजा आनंद व्यक्त करू लागला आहे. खरीपाच्या बाजरीच्या पेरण्या ज्यांनी केल्या आहेत. (Shirur News) त्यांना या पावसामुळे बाजरी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या प्रमाणात बाजरीचे पिक नसल्याने हे पिक पक्षी येऊन देतील की नाही. याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे ऊसा साठी जोरदार पाऊस मिळण्याची शक्यता असून ऊसाचे क्षेत्र वाढल्याने या पिकाला या पावसाचा आधार निर्माण झाला आहे.

 

दरम्यान, धरण क्षेत्र ९५.८७ टक्के भरले असल्याने डिंभा धरणाच्या तीन दरवाज्यांमधून २८०० क्युसेसने पाणी घोडनदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास डिंभे धरणातून केव्हांही जादा पाणी सोडण्यात येईल.(Shirur News)  यासाठी नदीकाठच्या पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना कराव्यात. असे कोकणे यांनी सांगितले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कवठे येमाई गाव स्वयंस्फूर्तीने बंद

Shirur News : ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणत परदेशी पाहुणे जपतात भारतीय संस्कृती

Shirur News : माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा ; 16 सप्टेंबरला होणार आयोजन..

 

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Baramati News : अजित पवारांची कार्यतत्परता ! विद्यार्थिनीची समस्या तात्काळ लावली मार्गी; बारामतीकरांकडून होतंय कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.