व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

Junnar News : तडम..तडम..वाजे ताशा…! सुर लागे मग शाहिरी भाषा…! बेल्हे गावात जोपाजली जाते कला.

युनूस तांबोळी Junnar News : पुणे : सनईवर बोट फिरावं अन् शब्दांमधून सूर जुळावा... ताशा, ढोल, संबळावर काड्यांनी ताल धरावा,...

Shirur News : विकासकामे हाच तुमच्या प्रगतीचा आरसा; एकत्रितपणे समाजहित जोपासूया; प्रदीप वळसे पाटील यांचे आवाहन

युनूस तांबोळी Shirur News : शिरूर : राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व द्या. सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवा. विकासकामे हाच तुमच्या...

Shirur News : रस्त्यात खड्डे अन् खड्ड्यात पाणी; पिंपरखेड-देवगाव रस्त्याची दूरवस्था

शुभम वाकचौरे Shirur News : जांबूत : रस्त्यात खड्डे आणि खडड्यात पाणी असे दृश्य सध्या शिरूर, आंबेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या पिंपरखेड-देवगाव...

Ranjangaon News : लाल बहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्याची शास्त्रीजींना अनोखी आदरांजली

शेरखान शेख Ranjangaon News : रांजणगाव गणपती : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी...

Ranjangaon News : कारेगावात महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शेरखान शेख Ranjangaon News  : रांजणगाव गणपती : कारेगाव (ता. शिरुर) येथील महिलेचा पाठलाग करुन, तिचा विनयभंग केला. त्यानंतर देखील...

Ranjangaon News : मारण्याची धमकी देऊन, ‘फोन पे’वर खंडणी वसूल करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

शेरखान शेख Ranjangaon News : रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 'आम्ही माथाडी-हमाल पंचायतीचे कामगार आहोत,'...

Ranjangaon News : खंडाळे माथा येथे हॉटेलवर दगडफेक करत मागितली खंडणी; एकावर गुन्हा दाखल

शेरखान शेख Ranjangaon News : रांजणगाव गणपती : पुणे-नगर महामार्गावरील खंडाळा माथा येथील आर. के. हॉटेल परमिट रूम येथून घेतलेल्या...

Manchar News : प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ल्यातील आरोपींना अटक करा – देवदत्त निकम..

कैलास गायकवाड लोणी, (पुणे) : शेतकऱ्यांचे प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील...

Shirur News : ‘भिमाशंकर’चा अंतीम भाव ३१०० रुपये प्रतिटन

Shirur News : सविंदणे : भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या गळीत हंगामातील ऊसाला कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकारमंत्री दिलीप...

संघर्षातूनच होते जीवनाची खरी सुरुवात; निकिता पाटील यांचं मत

पाबळ / योगेश पडवळ : जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुमची परिस्थिती कधीच आडवी येत नाही. संघर्षातूनच जीवनाची खरी सुरुवात...

Page 12 of 37 1 11 12 13 37

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!