Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : दुर्गामातेच्या मूर्तीवर रंगाचा कुंचला फिरवण्यात मूर्तीकार दंग; शिरूर तालुक्यात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 6 October 2023, 11:30

युनूस तांबोळी

Shirur News : शिरूर : गणेशोत्सव झाला, आता वेध लागले नवरात्रोत्सवाचे! गावागावांत नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिरूर तालुक्यात जगदंबेच्या मंदिराची सजावट व विद्युत रोषणाई सुरू आहे. मूर्तीकार देखील देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. यावर्षी सर्वच सण निर्बंधमुक्त साजरे होत असल्याने, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्याकडे संयोजकाचा कल वाढला आहे.

सांस्कृतीक कार्यक्रम घेण्याकडे संयोजकाचा कल

नवरात्रोत्सव अगदी आठवड्यावर येऊन ठेपला आहे. रविवारी (ता. १५) घटस्थापना होणार असून, नऊ दिवस चालणारा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याचे चित्र आहे. शिरूर तालुक्यात कान्हूर मेसाई येथील श्री मेसाईदेवी, कवठे येमाई येथील श्री येमाईदेवी, वडगाव रासाई येथील श्री रासाई देवी, टाकळी हाजी येथील मळगंगा देवी या ठिकाणी विशेष नवरात्र उत्सव साजरा केला जातो.(Shirur News)  त्यासाठी होमहवन कार्यक्रम करण्यात येतो. काही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात येते. दररोज आरती, पूजा-अर्चा, प्रवचन, किर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

https://www.instagram.com/reel/CyDMcfxAYak/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

या उत्सवात सार्वजनिक ठिकाणी देवी बसवून गरबा व इतर कार्यक्रम सादर होत असतात. त्यामुळे या भागातील मूर्तीकार देवीच्या आकर्षक मूर्ती बनवतात. कवठे येमाई येथे मूर्तीकार विजय बगाटे यांनी सध्या एक फुटापासून ते सात फुटापर्यंतच्या मूर्ती बनविल्या आहेत. (Shirur News) १ हजार रूपयांपासून ते १५ हजार रूपयांपर्यंत त्याच्या किंमती आहेत. सध्या कच्च्या मालाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या किंमती वाढल्याचे बगाटे यांनी सांगितले. यावर्षी त्यांनी आकर्षक मूर्ती तयार करून विक्रीस ठेवल्या आहेत.

या उत्सवासाठी हंगामी रोजगार मिळण्यासाठी बेरोजगार तरुण सरसावले आहेत. या दिवसात लागणारे पुजेचे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहे. त्यापाठोपाठ गरबासाठी लागणारे साहित्य विक्रीस आले आहेत. जन्माष्टमी, गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र उत्सवाची तयारी सगळीकडे पहावयास मिळत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा जखमी; तत्काळ बंदोबस्त करण्याची संतप्त शिरूरकरांची नगरपरिषदेकडे मागणी

Shirur News : मुखई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तुषार शुक्रे तर उपाध्यक्ष पदी सुहास मोरे..

Shirur News : विकासकामे हाच तुमच्या प्रगतीचा आरसा; एकत्रितपणे समाजहित जोपासूया; प्रदीप वळसे पाटील यांचे आवाहन

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:09
Next Post

Pune News : पुणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp