Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : मुखई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तुषार शुक्रे तर उपाध्यक्ष पदी सुहास मोरे..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 6 October 2023, 10:34

शेरखान शेख

Shirur News : रांजणगाव गणपती, (पुणे) : मुखई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तुषार सूर्याजी शुक्रे तर उपाध्यक्ष पदी सुहास संभाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

मुखई ( ता. शिरुर ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पलांडे व उपाध्यक्ष गणेश निलख यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर पदे रिक्त होती. रिक्त झालेल्या पदांसाठी सरपंच संयोगिता पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तुषार सूर्याजी शुक्रे व उपाध्यक्षपदी सुहास संभाजी मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 

यावेळी माजी सरपंच सुरेश पलांडे, अतुल धुमाळ, माजी उपसरपंच संजय पलांडे, पोलीस पाटील कविता धुमाळ, रमेश पलांडे, सचिन पलांडे, तानाजी पलांडे, सोसायटीचे चेअरमन नितीन थोरवे, विजयराव येवले, माऊली पलांडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पलांडे, दादासाहेब धुमाळ, उपाध्यक्ष गणेश निलख यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत दरम्यान मुखईच्या पोलीस पाटील कविता धुमाळ यांनी तंटामुक्ती समितीच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. तर माऊली पलांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Ranjangaon News : जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत सेवाधाम विद्यालयाचे यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.