Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News : जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत सेवाधाम विद्यालयाचे यश

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 6 October 2023, 10:44

शेरखान शेख

Ranjangaon News : रांजणगाव गणपती : विशेष मुलांच्या जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी ही माहिती दिली.

सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. (Ranjangaon News) आलंय आदिवासी वादळं आमचं… या आदिवासी नृत्यावर मुलांची पावले थिरकली. श्रावण खेडेकर, साईवीर धाडगे, मानस बहिरट, संकेत दाभाडे, ऋषीकेश दराडे, प्रज्वल चांदगुडे, आदित्य दळवी, महेश दरेकर, अर्णव कुसाळकर, ओंकार बनसोडे, स्वराज गित्ते, रिद्धेश बोंबले या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

 

नृत्य दिग्दर्शन शिक्षिका सोनाली शिनगारे यांनी केले. कलाशिक्षक संजय पोटफोडे व महादेव नाचण यांनी सहाय्य केले. स्पर्धेत सेवाधामच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. (Ranjangaon News) विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक प्रकाश धोका, संस्थापक सुभाष कट्यारमल, मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ranjangaon News : लाल बहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्याची शास्त्रीजींना अनोखी आदरांजली

Ranjangaon News : कारेगावात महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ranjangaon News : मारण्याची धमकी देऊन, ‘फोन पे’वर खंडणी वसूल करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Ranjangaon News : नामांकित कंपनीच्या कपड्यांची बनावट लेबल लावून विक्री; शिक्रापुरातील दोन दुकानांवर छापे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.