Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 11:47

Pune News : पुणे : डेव्हलपमेंट फौंडेशन फॉर महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर येवले याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रोहन कवडे, तर तृतीय क्रमांक शार्दूल भेगडे यांनी मिळविला आहे. या सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केलेली होती. ही स्पर्धा गायत्री इंग्लीश मीडियम स्कूल मध्ये पार पडली.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 

या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकांनंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता भोंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे, डेव्हलपमेंट फौंडेशन फॉर महाराष्ट्र संस्थेचे सुजित शिळीमकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी बोलताना कविता भोंगाळे म्हणाल्या कि, उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून काम करणारी ही संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना व वक्तृत्वाला वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पुढील काळात देखील अश्या प्रकारे सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत. विनायक भोंगाळे यांनी स्वतःच्या कौशल्यांचा वापर देशाच्या विकासासाठी करावा व देशातील बळीराजाला विसरू नये हे मत व्यक्त केले.

दरम्यान, संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे व्यवस्थापक मंगेश गुरव, सिद्धार्थ भोजने, कुणाल कड्डे, अभिमन्यू शिंदे, ओंकार कदम, वाकडे सर व सर्व गायत्री इंग्लीश मीडियम स्कूलचे स्टाफ यांनी विशेष प्रयत्न केले. स्पर्धेचे परीक्षण कामिनी चौहान, दिव्या भोसले, किरण कदम, दिनेश गाळकर यांनी केले.

सूत्रसंचालन राम शिंदे यांनी केले. आभार भारती पाटील यांनी व्यक्त केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Shirur News : शिरूर तालुक्यात बाजरीची मळणी सुरू; यंदा चांगला बाजारभाव मिळेल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.