Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूर तालुक्यात बाजरीची मळणी सुरू; यंदा चांगला बाजारभाव मिळेल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 12:01

युनूस तांबोळी

Shirur News : शिरूर : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा पारा चढला आहे. ग्रामीण भागात शेतशिवारात कापणी केलेली बाजरीची कणसे दिसू लागली आहेत. बाजरीच्या पिकाची मळणी करण्यासाठी शेतकरी कामात गुंतला आहे. आलेल्या पिकातून चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

जून, जुलै महिन्यात मान्सूनच्या गैरहजेरीमुळे पेरण्या रखडल्या होत्या. त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसाची शेताला ओल मिळाली. या ओलीवर शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली होती. (Shirur News) शिरूर तालुक्यात खरीप हंगामातील ५८.११ टक्के पेरणी झाली होती. मात्र, कडधान्याची पेरणी झाली नसल्याने मूग, मटकी, हुलगे यासारखी कडधान्ये बाजारात दिसली नाहीत. त्यात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने झालेल्या पेरणीतून ५० टक्के पीक वाया गेले आहे. घोड व कुकडी नदी व डिंभा उजवा कालवा व चासकमानचा उजवा कालवा यांच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन झाले. त्यानंतर मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने बाजरी पिकाला जीवदान मिळाले.

बाजरीचे पीक शेतावर डोलू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. परतीच्या मान्सूनमुळे या पिकाला चांगला आधार मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भासहीत काही भागांत कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.(Shirur News)  पुढील दोन दिवसांत मान्सुन माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी असलेल्या आर्दतेमुळे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या काळात बाजरी पिकाची मळणी करण्यासाठी शेतशिवारावर मळणी यंत्रे फिरू लागली आहेत.

 

साधारण नवरात्र काळात पाऊस होण्याची शक्यता सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत असतो. त्यामुळे या पावसाअगोदर वर्षभराची चंदी असणारे बाजरीचे पिक तयार करून घेण्यासाठी शेतकरी लगबग करत आहे. काही ठिकाणी बाजरी पिकाचे पक्षांपासून संरक्षण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी शिरूर तालुक्यात ११ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली होती. या वर्षी १० हजार ६०६ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

पावसाच्या ओलीवर बाजरीच्या पीकाची पेरणी केली. त्यातून या पिकाला पाणी देऊन उभे केले. पण नंतरच्या मान्सूनच्या परतीच्या पावसाने या पिकाला जीवदान दिले. त्यामुळे हे पीक जोमाने आले आहे, असे चांडोहचे पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी सांगितले.

यावर्षी बाजरी पिकाची पेरणी अगदी कमी क्षेत्रावर झाली आहे. त्यातून योग्य पोषक हवामान व पाण्याचे व्यवस्थापन झाले. त्यामुळे बाजरीचे पीक हाताशी आले आहे. (Shirur News) यावर्षी बाजरीच्या पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, असे चांडोहचे शेतकरी म्हतारबा शेलार यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : दुर्गामातेच्या मूर्तीवर रंगाचा कुंचला फिरवण्यात मूर्तीकार दंग; शिरूर तालुक्यात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

Shirur News : ग्रामीण भागात कावळ्याची संख्या घटल्याने ‘पितृपक्षात’ नैवेद्याला वेंटीग ; रासायनीक औषधे व वातावरणाचा परिणाम..

Shirur News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा जखमी; तत्काळ बंदोबस्त करण्याची संतप्त शिरूरकरांची नगरपरिषदेकडे मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11
Next Post
know about Daily Horoscope of 21 october 2023

मिथुन, कन्या, कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच करावा लागू शकतो आव्हानांचा सामना, वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp